Test-120 | General knowledge | सामान्य ज्ञान

1) देशभरात राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो?
22 जानेवारी
24 जानेवारी
28 जानेवारी
31 जानेवारी

2) नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत.?
परमेश्वर अय्यर 
सुमन बेरी 
संजय सिंह 
किरण बेदी 
3) राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा केला जातो?
10 जानेवारी
15 जानेवारी
25 जानेवारी
31 जानेवारी

4) खालील पैकी जीवनसत्व मुळे हाडे बळकट होतात..

5) विश्वनाथ आनंद ग्रँडमास्टर केव्हा बनले.?
2000
2017
1988
1985
6) कर्नाटक ची राजधानी..?
बेंगलोर
हुबळी
विजापूर
चेन्नई

7) आर्थिकदृष्ट्या मागासाना आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
महाराष्ट्र
गुजरात
हिमाचल प्रदेश
राजस्थान

8) खालीलपैकी कोणत्या एक्सप्रेसने  'शताब्दी एक्सप्रेसची' जागा घेतली आहे?
वंदे भारत एक्सप्रेस
वंदे माता एक्सप्रेस
भारत एक्सप्रेस
सुपरफास्ट एक्सप्रे

9) कोकण प्रशासकीय विभागामधील तालुक्यांची संख्या ....... आहे.
58
54
56
50
10) सह्याद्री पर्वत नद्यांचा ...... आहे.
काटछेद
मुख क्षेत्र
जलविभाजक
वरीलपैकी कोणतेही नाह
11) कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने मिळणारी एकमेव नदी कोणती?
कोयना
सीना
येरळा
पूर्णा

12) महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडतो?
ऑगस्ट
जून
जुलै
डिसेंबर

13) महाराष्ट्रात उसाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
अहमदनगर
कोल्हापूर
औरंगाबाद
सातारा

14) पक्षी अभयारण्याची ...... प्रसिद्ध आहे.
राधानगरी
कर्नाळा
बोर
नागझीरा
15) कोणत्या मुघल शासकाने सतीची चाल बंद केली होती?
अकबर
जहांगीर
हुमायून
शहाजहान

16) आदिवासींसाठी 'श्रमिक महिला संघ' कोणी स्थापन केला?
रामचंद्र जंगले
नजुबाई गावित
महादेव कहू
यापैकी नाही

17) कानपुर उठाव कोणी मोडून काढला?
जनरल स्मिथ
मेजर ह्यूसन
जनरल कॅम्पबेल
ह्यू रोज

18) राणीचा जाहीरनामा कधी घोषित झाला?
1 नोव्हेंबर 1860
1 नोव्हेंबर 1858
1 सप्टेंबर 1859
1 सप्टेंबर 1858
19) कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात?
क्लोरोफिल
नायट्रोजन
कार्बन
कॅल्शियम

20) पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक असते?
ऑक्सिजन
नायट्रोजन
कार्बन
सूर्यप्रकाश

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने