test-121 | मराठी व्याकरण | marathi vyakaran

1) मराठी भाषा कोणत्या भाषांमधून विकसित झाली आहे  ?
इंग्रजी - संस्कृत
कानडी - हिंदी
संस्कृत - प्राकृत
संस्कृत - मराठी

2) खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते?
1) गेलीय
सदैव
काहीसा
धरून
3) 'ड' आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा ?
कठोर व्यंजने
उष्मे व्यंजने
मृदू व्यंजने
महाप्राण व्यंजने

4) पुढील शब्द्यचे अनेकवचन लिहा _ सासू

सासू
सासवा
सासरा
जळ्या

5) भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?
व्याकरण
भाषाशास्त्र
बाराखडी
लिपी
6) पुढीलपैकी कोणत्या शब्दचे सामान्यरूप होत नाही.
वाघ
गुरू
वारा
यमुना

7) खालीलपैकी दर्क्षक सर्वनाम ओळखा.
मी
कोण
हा
आपण

8) पाच हजार यातील पाच कोणते विशेषण आहे?
धतुसाधित
संख्यावाच्क
गुणवाचक
सर्वणामिक
9) रीती वर्तमानाळातील क्रियापद खालीलपैकी कोणते?
पळत आहे
पळत असतात
पाळतात
पाळले आहेत

10) खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा
भरभर
मोठा
की
आणि

11) 'चाकुमुळे' यातील मुळे हे कोणते अव्यय आहे?
उभयान्वयी
केवलप्रयोगी
3 उभयान्वयी
शब्दयोगी

12) जर अभ्यास केला, तर पास व्हाल
उद्देशबोधक
कारणबोधक
परिणाम बोधक
संकेतबोधक

13) उद्गारवाचक अव्यय ओळखा.
शिवशिव
परंतू
शिवाय
त्या पेक्षा
14) खालील वाक्यचा प्रयोग ओळखा. ' तू सावकाश चालतोस '
कर्तरी
कर्मणी
भावे
यापैकी सर्व

15) ' जे चकाकते ते सोने नसते ' या वाक्यातील विशेषण ओळखा.
संपूर्ण वाक्य विशेषण आहे
जे चकाकते
सोने नसते
 ते सारे सोने नसते

16) पुढील शब्धचा समास सांगा. ' दररोज '
अव्ययीभव
बहुव्हरीही
कर्मधार्य
यापैकी सर्व

17) आभाळगत माया तुजी, आम्हावरी राहूदे |
अतिशयोक्ती अलंकार
अनुप्रास अलंकार
दृष्टांत अलंकार
उपमा अलंकार
18) खालील पैकी  संस्कृत शब्ध ओळखा.
विसावा
विश्रांती
विश्राम
आराम

19) ' आदिवासी लोक शिक्षणात मागे असतात ', कर्ता ओळखा.
मागे
आदिवासी लोक
शिक्षणात
असतात

20) सिद्ध शब्द निवडा.
गुरु
गुरूने
गुरला
गुरुच्या

21) ' चला पानावर बसा ' या वाक्यतील शब्धशक्ती ओळखा.
अभिधा
लक्षणा
व्यजना
यापैकी नाही

22) खालीलपैकी  अर्धविराम कोणता ते ओळखा.
?
!
:
 ;
23) अशुद्ध शब्द ओळखा
संगित
शरीर
नवीन
प्रतीक्षा

24) 'उपभोग ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
मंगल
ऐहिक सुख
समाधान
आनंद

25) अलंकारिक शब्द साठी दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडा.' पांढरा कावळा '
निसर्गात नसलेली वस्तू
भाकडकथा
रंग
कावळा

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने