1. 400 चे किती टक्के म्हणजे 250 होतात?
70%
82.5%
62.5%
67.5%
2.द.सा.द.शे. 10 दराने 1000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
210 रु. .
220 रु.
200 रु.
222 रु.
3. पक्षी : पतंग :: मासा
पाणी
खाद्यपदार्थ
वास
पाणबुड्या
4. मेणका उत्तरेकडे 8 किमी जाते नंतर उजवीकडे 3 किमी जाते नंतर ती पुन्हा उजवीकडे वळून 8 किमी जाते. तर आरंभबिंदूपासून ती किती अंतरावर आहे?
11कि.मी.
16 कि.मी.
19 कि.मी.
3 कि.मी.
5 रमेश हा सुरेशपेक्षा 4 दिवसांनी लहान आहे. सुरेशचा जन्म शुक्रवारी झाल्यास रमेश कोणत्या वारी जन्मला?
शनिवार
रविवार
सोमवार
मंगळवार
6. 'मनकवडा' या शब्दासाठी योग्य शब्दसमुह असणारी अचूक वाक्यरचना कोणती ?
तो दुसऱ्याच्या मनातले जाणणारा आहे.
तो स्वतःच्या मनाचे बोलतो.
तो दुसऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतो.
तो दुसऱ्याला आपल्या मनातील गोष्टी सांगतो.
7. माणसांचा जमाव तसे सैनिकांचे .....
पथक
तुकडी
पलटण
तिन्ही बरोबर
8. तद्भव शब्द असलेला अचूक शब्दांचा गट कोणता ? अ) घास,ओठ,काम, दूध ब) सार, डबा, गुढी, तपास क) परंतु, ग्रंथ, नदी, कर्म ड) घर, गाव, कोवळा,
पर्याय अ व ब बरोबर आहेत.
पर्याय ब व ड बरोबर आहेत
पर्याय अ व ड बरोबर आहेत
पर्याय क व ड बरोबर आहेत
9. खालीलपैकी 'शुध्द शब्दयोगी' अव्यय ओळखा :
देवळाच्या बाहेर
वृक्षाखाली
शहरोशहरी
गायसुध्दा
10. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे ?
1440
720
668
600
11. 'देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पध्दत ओळखा
'देवनागारी' लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते.
'देवनागरी' लिपी अक्षरे मोडून लिहिली जाते.
'देवनागरी' लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते.
यापैकी नाही
12. उच्चारभेदानुसार य्, व्,र,ल् या वर्णांना काय म्हणतात ?
स्वर
अर्धस्वर
अर्धव्यंजन
संयुक्त वर्ण
13.संधी करा वृक्ष + औदार्य
वृक्षोदार्य
वृक्षौदार्य
व्रक्षोदार्य
वृक्षऔदार्य
14.स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ?
संबंधी सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम
सामान्य सर्वनाम
दर्शक सर्वनाम
15.विशेष्य म्हणजे ?
विषेशन म्हणजे विशेष्य
नावाबद्दल विषेश माहिती देणारा शब्द म्हणजे विशेष्य
विषेशन ज्या नामाची विषेश माहिती सांगते ते विशेष्य
गुरूचा विषेश असा शिष्य
16. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते ?
मि लगान चित्रपट पाहिला
मि लगान चित्रपट पाहतो
मि लगान चित्रपट पाहिलेला आहे
यापैकी नाही
17. "कर्ता" शब्दातील मुळ धातू खालिलपैकी कोणता आहे ?
कर
करत
कर्म
कर्ता
18. "लालभडक" समास ओळखा ?
द्वंद्व समास
बहुव्रीही समास
तत्पुरूष समास
अव्ययीभाव समास
19. "मंदाक्रांता" या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात ?
14
17
18
15
20. पुढिलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा ?
गुंडी , चप्पल
गुडघा , हाड
अनारसा , शिकेकाई
थाली , दादार
टिप्पणी पोस्ट करा