1)चुकीचा असलेला वाक्यप्रचार ओळखा :
१) जमीनदोस्त होणे - जमीनीवर झोपणे
२) टेंभा मिरवणे - दिमाख दाखविणे
३) जीव भांडयात पडणे - संकट टळल्यामुळे बरे वाटणे
४) तिलांजली देणे - त्याग करणे
2)'गुरे गोठ्यात परतली' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
1) कर्म कर्तरी प्रयोग
2) भावप्रयोग
3) कर्मणी प्रयोग
4) अकर्मक कर्तरी प्रयोग
3)'पाचामुखी परमेश्वर' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी काय आहे.
१) परमेश्वरला पाच मुखे असतात.
२) पाच मुखात परमेश्वर असतो.
३) पुष्कळ लोक जे बोलतात ते खोटे असते.
४) पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे असते.
4) 'सार' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे.
तामिळी
हिंदी
कानडी
तेलगू
5) पुढील शब्दसमुहाबद्यल योग्य शब्द निवडा - आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा.
प्रतिगामी
अधोगामी
पुरोगामी
उर्ध्वगामी
6) 'निरंतर' हा शब्द कोणत्या गटात मोडतो ?
उपसर्गघटीत
प्रत्ययघटीत
अभ्यस्त
अनुकरण वाचक
7) 'मुंबईची घरे मात्र लहान ! कबुतराच्या खुराड्यासारखी ! - या वाक्यातील अलंकार ओळखा
यमक
अनुप्रास
उपमा
उत्प्रेक्षा
8) 'डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका' या वाक्यातील रस ओळखा ?
वीट रस
रौद्र रस
शांत रस
शृंगार रस
9) सुंदर फुलांनी बाग बहरली होती. या वाक्यातील सुंदर हे विशेषण कोणते?
गुणवाचक
संख्यावाचक
सार्वनामिक
यापैकी नाही
10) पुढील तत्सम शब्द कोणता?
वीज
घोडा
तूप
पशू
11) खालीलपैकी विकारी नसलेली शब्दजाती कोणती?
उभयान्वयी
विशेषण
नाम
सर्वनाम
12) सुया' या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ?
पुल्लिंग
नपुसकलिंग
स्त्रिलींग
उभयलिंग
13) वाक्यप्रकार ओळखा - सुर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही
केवल वाक्य
मिश्र वाक्य
संयुक्त वाक्य
आज्ञार्थी वाक्य
14) खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत?
द्वितीय व तृतीया
द्वितीया व चतुर्थी
चतुर्थी व पाली
पंचमी व सप्तमी
15) बोला काय मोल द्याल तुम्ही याच ? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल.
बोला
मोल
काय
द्याल
16) खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही?
व्दिगू
व्दंव्द
बहुब्रीही
विग्रह
17) संगनमत म्हणजे काय?
अनेकांनी ठरवून केलेली गोष्ट
संगनकाचा वापर
एकमत
सहवासामुळे झालेले मत
18) दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात?
योग्य चिन्ह
संयोग चिन्ह
योग चिन्ह
अर्धविराम
19.पुढे दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दांतून शोधा - अंग चोरणे
अलिप्त राहणे
मेहनतीस नकार देणे
अंग झाकणे
कामात कुचराई करणे
20)विजोड शब्द ओळखा.
जीभ
डोळे
कान
हात
21) ‘हिरवीगार’ या शाब्दाची जात कोणती ते ओळखा?
नाम
विशेषण
क्रिया विशेषण
शब्दयोगी अव्यय
22. विरुद्धार्थी शब्द ओळखा.
जलxपाणी
थंडxगरम
पवनxवारा
रवीxसूर्य
23. कसाई हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे ?
फारशी
पोर्तुगीज
अरबी
कानडी
24. रस्त्याच्या बाजूने काही मुले चारत होती.(काही मुले) विषेशनाचा प्रकार ओळखा
गणनावाचक
कालवाचक
अनिश्चित
गुण विषेशन
25. दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरले जाते ?
अपहरण
अपसरण
स्वल्पविराम
संयोग चिन्ह
टिप्पणी पोस्ट करा