1. प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात ?
एक
दोन
तीन
चार
2. प्रयोग ओळखा - 'तू सावकाश चालतोस'
कर्तरी
कर्मणी
भावे
नवीन कर्मणी
3. कर्ता - कर्म - क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात
वाक्य
कर्तरी प्रयोग
प्रयोग
शब्दसमूह
4. पावसाने सर्वांना झोडपले ?
अकर्मक कर्तरी
सकर्मक कर्तरी
अकर्मक भावे
सकर्मक भावे
5. प्रयोग ओळखा - पोलिसांनी चोर पकडला ?
कर्तरी
कर्मणी
भावे
सकर्मक कर्तरी
6. कर्तरी प्रयोगाचे खालीलपैकी किती उपप्रकार पडतात ?
एक
दोन
तीन
चार
7. प्रयोग ओळखा - ती गाणे गाते ?
सकर्मक कर्तरी
अकर्मक कर्तरी
कर्मणी
भावे
8. कर्मणी प्रयोग असलेले वाक्य ओळखा ?
मोर नाचला
तो वाचन करतो
श्रेयाने गाणे म्हटले
आम्ही त्याला पाहिले
9. 'न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला.' या वाक्याचा प्रयोग ओळखा ?
शक्य कर्मणी
कर्मकर्तरी
भाव कर्तरी
यापैकी नाही
10. त्याच्याने काम करवते. या वाक्याचा प्रयोग ओळखा ?
शक्य कर्मणी
नवीन कर्मणी
कर्तरी प्रयोग
समापन कर्मणी
11. सकर्मक कर्तरी प्रयोगाचा वाक्य ओळखा ?
मला मळमळते
तुम्ही आता यावे
आकाश गडगडते
तो पुस्तक देतो
12. 'मला जीना चढवतो' या वाक्यातील प्रयोग कोणता ?
कर्तरी प्रयोग
कर्मकर्तरी प्रयोग
शक्य कर्मणी
समापन कर्मणी
13. 'आज मी ताजमहल पाहिले.' या वाक्याचा प्रयोग कोणता ?
कर्तरी प्रयोग
कर्मणी प्रयोग
भावे प्रयोग
शक्य कर्मणी प्रयोग
14. विद्यार्थी अभ्यास करतो. ( कर्मणी प्रयोग करा )
विद्यार्थी अभ्यास करतात
विद्यार्थ्यांने अभ्यास केला
विद्यार्थी अभ्यास करीत असतात
विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा
15. प्रयोग ओळखा - माधवीने सफरचंद खाल्ले
कर्तरी
कर्मणी
भावे
अपूर्ण कर्तरी
टिप्पणी पोस्ट करा