1) जालना व बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण आहेत❓
तानाजी सावंत
शंभूराजे देसाई
अब्दुल सत्तार
अतुल सावे
2) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत❓
नागपूर
अमरावती
वर्धा
गोंदिया
3) वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री कोण❓
सुधीर मुनगंटीवार
संजय राठोड
देवेंद्र फडणवीस
सुरेश खाडे
4) यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री कोण❓
सुरेश खाडे
गुलाबराव पाटील
गिरीश महाजन
संजय राठोड
5) सुरेश खाडे हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत❓
सांगली
सातारा
सोलापूर
कोल्हापूर
6) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
संदिपान भुमरे- छत्रपती संभाजी नगर
राधाकृष्ण विखे पाटील-सोलापुर
गिरीश महाजन-नांदेड
दादा भुसे-कोल्हापुर
7) दादा भुसे हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत❓
कोल्हापूर
लातूर
सोलापूर
नाशिक
8) धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण❓
गिरीश महाजन
अतुल सावे
संजय राठोड
तानाजी सावंत
9) उदय सामान खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत❓
सिंधुदुर्ग- रत्नागिरी
सिंधुदुर्ग- रायगड
रायगड -रत्नागिरी
रायगड- ठाणे
10) गिरीश महाजन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत❓
धुळे
लातूर
नांदेड
यापैकी नाही
11) मंगल प्रभात लोढा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत❓
ठाणे
मुंबई शहर
मुंबई उपनगर
पालघर
12) रवींद्र चव्हाण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत❓
सोलापूर, कोल्हापूर
रत्नागिरी, रायगड
सिंधुदुर्ग, ठाणे
सिंधुदुर्ग, पालघर
13) ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण❓
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
दादा भुसे
यापैकी नाही
14) देवेंद्र फडणवीस हे खालीलपैकी किती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत❓
7
6
5
4
15) मुंबईचे पालकमंत्री कोण❓
दीपक केसरकर
तानाजी सावंत
उदय सामंत
एकनाथ शिंदे
16) विजयकुमार गावित हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत❓
सोलापूर
जालना
धुळे
नंदुरबार
17) जालना जिल्ह्याचे पालकमंत्री कोण ❓
गिरीश महाजन
अब्दुल सत्तार
संदिपान भुमरे
अतुल सावे
18) गिरीश महाजन हे किती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत❓
1
2
3
4
19) परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री कोण❓
विजयकुमार गावित
अतुल सावे
अब्दुल सत्तार
तानाजी सावंत
20) खालीलपैकी योग्य जोडी निवडा.
गिरीश महाजन- जालना
देवेंद्र फडणवीस- चंद्रपुर
शंभूराज देसाई-सांगली
चंद्रकांत पाटील- पुणे
टिप्पणी पोस्ट करा