test-132 | marathi vyakaran | मराठी व्याकरण


टेस्ट-132 | मराठी व्याकरण 
1. शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे म्हणजेच शब्द कसा तयार झाला हे पाहणे यालाच _ _ _ _ म्हणतात ?
*
वाक्याचे प्रकार
शब्दसिद्धी
समास
अलंकार

2. संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या मूळ रुपात बदल न झालेल्या शब्दांना काय म्हणतात  .
तद्भव शब्द
देशी शब्द
तत्सम शब्द
कानडी शब्द
3. संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दाच्या रूपात बदल होतो त्याच काय म्हणतात ?
*
पोर्तुगीज शब्द
परभाषीय शब्द
देशी शब्द
तद्भव शब्द

4. जे शब्द महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेतील मानले त्यांना कोणते शब्द म्हणतात ?
*
परभाषीय शब्द
देशी शब्द
कानडी शब्द
फारसी शब्द

5. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ?
*
काम
कवी
चाक
सासरा
6. खालीलपैकी तत्सम नसलेला शब्द कोणता ?
*
उत्सव
पुत्र
सूत्र
दरबार

7. पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा ?
*
कर
जल
घाम
हस्त

8. खालील शब्दांपैकी तद्भव शब्द कोणता ?
*
कन्या
गाव
अडकित्ता
भाई
9. खालील शब्दापैकी देशी शब्द कोणता ?
*
पिता
पुत्र
दूध
पोळी

10. 'डोंगर' या शब्दाचे रुप ओळखा.
तत्सम
तद्भव
देशी
कानडी

11. गटात न बसणारा शब्द ओळखा ?
सासरा
हात
पाय
पुरुष

12. खालीलपैकी अरबी शब्द कोणते  ?
पगार , बटाटा , हापूस
सामान , अत्तर , कामगार
खाना , हकिगत , पेशवा
खर्च , अर्ज , ऊर्फ

13. दादर , घी , शेठ हे कोणत्या भाषेतील शब्द आहे  ?
गुजराती
फारशी
तामिळ
तेलुगू
14. खालीलपैकी तत्सम शब्द कोणता  ?
सासरा
कोवळा
भूगोल
चाक

15. खालीलपैकी परभाषीय शब्द कोणता ?
यथामती
अर्ज
भाऊ
डोळा

16.  खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून आला आहे ?
करोड
गाजर
अत्तर
मेहनत

17. 'गुन्हेगार' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?
अरबी
फारशी
पोर्तुगीज
गुजराती
18. देशी शब्दांचा योग्य तो गट ओळखा ?
पगार , कोबी , हापूस
विळी , चाकरी , किल्ली
पोशाख , सामान , हकीकत
डहाळी , ढेकूण , धोंडा

19. फणस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?
पोर्तुगीज
फ्रेंच
फारसी
कन्नड

20. खालीलपैकी देशी नसलेला शब्द ओळखा ?
ताई
बाजरी
गुडघा
झोप

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने