test-131 | marathi vyakaran | मराठी व्याकरण


टेस्ट क्र-131 | मराठी व्याकरण 
1. भाषेच्या अलंकाराचे  मुख्य प्रकार किती पडतात ?
एक
दोन
तीन
चार

2. भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला काय म्हणतात ?
शुद्धलेखन
भाषेचे अलंकार
भाषेचे गुणधर्म
भाषा रूपक
3. कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एक किंवा अधिक वर्णाची पुनरुक्ती होते तेव्हा कोणता अलंकार होतो ?
यमक
अनुप्रास
श्लेष
रूपक

4. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! अलंकार ओळखा ?
श्लेष अलंकार
यमक अलंकार
उपमा अलंकार
अतिशयोक्ती अलंकार

5. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे याला _ _ _ _ _ असे म्हणतात ?
उपमा
अनन्वय
अतिशयोक्ती
दृष्टांत

6. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा कोणता अलंकार होतो ?
स्वभावोक्ती
चेतनगुणोक्ती
विरोधाभास
व्यतिरेक

7. मरणात खरोखर जग जगते.
दृष्टांत अलंकार
विरोधाभास अलंकार
उत्प्रेक्षा अलंकार
सार अलंकार

8. एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा कोणता अलंकार होतो ?
*
अनुप्रास
यमक
श्लेष
अर्थालंकार

9. जरी आंधळी मी तुला पाहाते अलंकार ओळखा  ?
*
चेतनगुणोक्ती
अतिशयोक्ती
विरोधाभास
रूपक

10. 'हा सफरचंद प्रत्यक्ष साखरच' या विधानातील उपमान ओळखा  ?
*
आंबा
प्रत्यक्ष
साखर
साखरच

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने