टेस्ट क्र-145 | पोलीस भरती सराव परीक्षा
1) संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते कोणत्या नदीमध्ये बुडवली?
मुळा
इंद्रायणी
पवना
मुठा
2) सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे?
एकनाथ शिंदे
चंदू पाटील
अनिल देशमुख
देवेंद्र फडवणीस
3) ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी?
1975
1978
1986
1988
4) अस्पृश्यास पाडण्यास बंदी कोणती कलम आहे ?
कलम 15
कलम 17
कलम 25
कलम 32
5) वायुदाब मोजण्याचे एकक कोणते आहे?
अम्पियर
मिली बार
गाठ
रिश्टर
6) GST हा खालीलपैकी कोणता कर आहे?
उत्पन्न
कृषी उत्पन्न
गुंतवणूक उत्पन्न
वस्तू व सेवा
7) मध्यप्रदेश या राज्याचे राज्यपाल कोण आहेत?
राजेंद्र पवार
मंगुभाई छगनभाई पटेल
भूपेंद्र पटेल
आचार्य देवव्रत
8) हा हे कोणते सर्वनाम आहेत?
प्रश्नार्थक
दर्शक सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम
यापैकी नाही
9) अण्णा अक्का ताई हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत?
कानडी
तेलुगु
अरबी
दलाल
10) राजाला मुकुट शकतो वाक्यातील मुकुट हे काय आहे?
कर्म
क्रियापद
कर्ता
या पैकी नाही
11) जो जी जे ही कोणते सर्वनामाचे प्रकार आहे?
दर्शक सर्वनाम
सबंधी सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम
12) शब्दांच्या जाती किती आहे?
4
5
7
8
13) पोबारा करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी शब्द?
वर्ज करणे
सुंबाल्या करणे
पायमल्ली करणे
व्यर्थ ओरड करणे
14) रामलक्ष्मण या शब्दाचा समास कोणता आह?
अव्ययीभाव समास
तत्पुरुष समास
दंद्व समास
बहुव्रीह समास
15) 4/5 मध्ये किती मिळवल्यास 5/4 येईल ?
9/13
9/19
9/20
9/23
16) 4200 रुपये मुद्दलाची द सा द शे 7% दराने 3 वर्षाची किती रास होईल
5042
5082
5092
6000
17) 2+1+1× 0×1×2×3×4= किती
0
1
2
3
18) 1 ते 100 पर्यंत 7हा अंक किती वेळा येतो
19
21
20
18
19) आयत ::दंडगोल :::::: त्रिकोण::?
समभुज त्रिकोण
शंकू
घणाकृती
गोल
20) एका पंख्याची छापील किंमत 2500 रुपये आहे दुकानदाराने शेकडा 12 %सूट दिली तर किती रुपयात पंखा विकला
2000
2100
2150
2200
टिप्पणी पोस्ट करा