test-146 | मराठी व्याकरण | marathi vyakaran


टेस्ट क्र-146 | मराठी व्याकरण
1. किल्ल्यांचा जुडगा तसा पक्ष्यांचा _ _ _ _ ?
कळप
रांग
थवा
संच

2. 'गाथन' असते _ _ _ _ ?
सुपारीची
नारळाची
आंब्याची
काजूची
3. चळत असते _ _ _ _ ?
पोत्याची
धान्यांची
केसांची
नाण्यांची

4. माणसांचा जमाव तसे सैनिकांचे _ _ _ _ ?
पथक
कळप
घोळका
ताफा

5. समूहदर्शक शब्द सांगा. उंटांचा ?
ताफा
झुंबड
तांडा
कळप

6. समूहदर्शक शब्द सांगा. फुलझाडांचा ?
गुच्छा
बगीच्या
घोष
ताटवा

7. 'ताफा' असतो _ _ _ _ ?
गुरांचा
तारकांचा
विमानांचा
पक्ष्यांचा

8. समूहदर्शक शब्द सांगा. धान्यांची असते _ _ _ _ ?
रांग
रास
गट
संच

9.  मुलांचा   _ _ _ _ ?
घोळका
गर्दी
जमाव
टीम

10. समूहदर्शक शब्द सांगा.    गुरांचा  _ _ _ _ ?
टोळी
कळप
ताडवा
झुंबड
1111

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने