test-134 | mathematics and reasoning | गणित + बुद्धिमत्ता


टेस्ट क्र-134 | गणित + बुद्धिमत्ता 
1] 2, 0, 1, 4, 3 या या अंकातील सर्वात मोठी   पाच  अंकी आणि  सर्वात लहान  पाच अंकी संख्येतील फरक  किती?
23976
32976
39276
29376

2] एक वस्तू 560 रुपयाला विकल्या मुळे 20% तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
700
672
750
650
1111
3] दिपकला इतिहासात 46,  इंग्रजीत 46, मराठीत 70,  गणितात 78  व विज्ञान मध्ये 60 गुण मिळाले, तर त्याला सरासरी किती गुण मिळाले ?
45
60
50
62

4] एका  चौरसचे  क्षेत्रफळ  625 चौसेमी  असल्यास,  त्याची  परिमिती काढा.
125
100
150
25
1111
5] एक टाकी 10 तासात भरते,  तर 4 तासात किती किती टक्के भरले ?
20%
30%
40%
50%

6]चार क्रमवार सम संख्यांची बेरीज 60 आहेत तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती  ?
10
20
14
12

7] एका बोटीचा संथ पाण्यातील  वेग 7 कीमी /तास आहे. जर बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग 10 किमी /तास असेल,  तर प्रवाहाचा वेग किती ?
7 कीमी /तास
6 कीमी /तास
5 कीमी /तास
3 कीमी /तास
1111
8] एक वस्तू 1200 रुपयांना विकल्यास खरेदी किमतीच्या 1/10 पट तोटा होतो. तर,त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
1080
1120
1340
1320

9]दोन शहर A व B एकमेकांपासून 360  कि. मी अंतरावर आहेत. एक कार A  पासून B पर्यंत 40  कि. मी. प्रती तास वेगाने जात व परतीचा प्रवास 60  कि. मी.  प्रती तास वेगाने करते. तर त्याकारचा सरासरी वेग किती?
45 किमी. प्रती तास
48 किमी. प्रती तास
50 किमी. प्रती तास
55 किमी. प्रती तास

10] 19  सुतार 19 दिवसात 19 खिडक्या तयार करतात. तर,  एक सुतार 19 खिडक्या किती दिवसात तयार करेल ?
361
38
1
300

11] अजय केवळ 4 वर्षांनी विजयच्या वयाच्या दुप्पट होणार आहे.  जर अजयचे वय आज 26 वर्षे आहे,  तर विजय चे वय किती ?
15
17
20
21

12] 1296 च्या वर्गमुळाच्या वर्ग मुळातून 625 चे वर्गमूळ आचे वर्गमूळ वजा केले, तर खालील पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते ?
9
1
2
3

13] 200  रुपयांच्या वस्तूची किंमत 20 टक्क्याने वाढवली आणि वाढलेली किंमत 20 % घटवली, तर वस्तूची शेवटची  किंमत किती?
192
196
200
208

14]   454   × 26  =?
11800
12804
11804
12408

15] एकच संख्येच्या  2/5 = 24 आहे. तर ती संख्या कोणती ?
120
60
180
80

16] एका वस्तूंची किंमत 25 टक्क्य़ांनी कमी झाल्याने ती वस्तू आता 270 रुपये मिळते तर त्या वस्तूंची मूळ किंमत किती  ?
360
480
540
400
1111
17. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा :82, 80, 76, 70,62,?
52
54
48
50

18. एका वर्गातील विद्यार्थी मराठीत 20 टक्के नापास झाले व इंग्रजीत  35 टक्के नापास झाले दोन्ही विषयात 15 टक्के नापास झाले तर पास होणाऱ्यांची संख्या किती टक्के असेल  ?
65 टक्के
70 टक्के
60 टक्के
30 टक्के

19. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा :2, 4, 12, 48, 240,?
720
1440
560
480

20. सोहम एका रांगेत  उभा आहे. त्याच्या डावीकडे बारा व उजवीकडे आठ मुले आहेत. तर त्या रांगेतील एकूण मुले किती ?
24
22
20
21

21. चुकीचे पद ओळखा. 6, 7, 15, 44, 106, 231
44
15
7
4)106

22. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा :        
AC, DF, GI, JL,?
MN
NP
NO
MO

23. 9,  14,  21, ?, 41,  54
22
25
27
30

24. DG2  :  A  :  : EK5    : 
1)A
2)D
3)F
4)J

25. संदर्भ   साहित्य :  शब्दाकोश  :  :  नियतकालिका  : ?
चरित्र
वर्तमान पत्र
पुस्तक
नकाशा संग्रह

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने