test-135 | mathematics and reasoning | गणित मार्गदर्शन


टेस्ट क्र-135 | गणित + बुद्धिमत्ता |  mathematics and reasoning 
1) एका वस्तूची किंमत प्रथम 30% कमी झाली व नंतर 20% वाढली तर त्यास फायदा किंवा तोटा मिळून एकूण किती रुपये होतील ?
1
8
18
16

2. एक वस्तू 8% नफा घेवून 4860 रुपयाला विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल ?
3000
4500
3500
4000

3. 221 ते 230 या संख्यांची बेरीज किती येईल ?
2255
3255
4225
5225

4. जयप्रकाश : प्रकायशज तर धवलगिरी : ?
लवधगिरी
लगिवरीध
गिलरीवध
लगिवधरी

5. 6785+321+4370 = ?
11476
10746
10486
10466

6. सुभाषचे घड्याळ एका दिवसात 10 मिनीटे पुढे जाते, तर रोहितचे घड्याळ दर तासाला 1 मिनिट मागे पडते दोघांनी सकाळी 9 वाजता बरोबर घड्याळ लावले तर रात्री 9 वाजता सुभाषचे घड्याळ रोहितच्याघड्याळापेक्षा किती मिनिट पुढे असेल ?
12 मिनिट
15 मिनिट
17 मिनिट
22 मिनिट

7. एक काम 6 व्यक्ती रोज 8 तास काम करुन 63 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 व्यक्ती रोज 6 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील ?
60
72
80
90

8. ही मालिका पहा: 53, 53, 40, 40, 27, 27, ... पुढे कोणती संख्या यावी?
14
52
25
26

9. A हा B चा भाऊ असल्यास; B ही C ची बहीण आहे; आणि C हा D चा पिता आहे, D चा A शी कसा संबंध आहे?
एक भाऊ
बहिण
भाचा
यापैकी नाही

14. धावण्याच्या एका शर्यतीत शरदच्या पुढे पाच स्पर्धक होते महेश शरदाच्या मागे तिसरा होता आणि महेशच्या शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते  ?
17
16
14
20

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने