test-137 | mathematics and reasoning | गणित + बुद्धिमत्ता


टेस्ट क्र-137 | गणित + बुद्धिमत्ता | mathematics and reasoning 
1. धावण्याच्या एका शर्यतीत शरदच्या पुढे पाच स्पर्धक होते महेश शरदाच्या मागे तिसरा होता आणि महेशच्या शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते  ?
*
16
14
13
11

2. खाली दिलेल्या मालिकेतील पदाचा संबंध शोधा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा  ?  7(74) 5  , 8 (73) 3   , 9 (?) 6
*
117
135
86
112
3) 17, 25, 33, 41, 49,-------?
*
56
75
57
53

4)  खालीलपैकी योग्य पर्यायाचा विचार करा ?     ( अ )  देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार - भारतरत्न  ( ब )  भारतरत्न पुरस्काराची सुरवात - 1954  ( क ) भारतरत्न पुरस्कार दिला जातो - 26 जानेवारी ( ड ) भारतरत्न पुरस्काराची प्रतीक - पिंपळाचे पान  
*
फक्त ( अ ), ( ड ) बरोबर
फक्त ( ब ) बरोबर
( अ ) ( ब ) ( क ) बरोबर
वरीलपैकी सर्व बरोबर
5)     31 डिसेंबर 2008 रोजी बुधवार होता तर 1 मार्च 2009 रोजी कोणता वारअसेल?
*
सोमवार
रविवार
शनिवार
गुरुवार

6. नितीनला चार काका आहेत तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती.
*
4
6
2
8

7.  सुजयची जन्मतारीख 1 जुलै 2000 आहे आणि अजयची  जन्मतारीख 1 नोव्हेंबर 2001 आहे तर दोघांच्या वयातील अंतर किती ?
*
1 वर्ष
1 वर्ष 2 महिने
1 वर्ष 4 महिने
1 वर्ष 3 महिने

8. दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकांवर येतो  ?
*
12
22
24
11
9.    36 मी.मी . = ? सेंटीमीटर
*
3.6
0.36
0.036
36

10. एक डझन आंबे रु  360, तर  4 डझनची पेटी घेऊन समीरने दोन आंबे खाऊन पेटी रमेशला दिली तर रमेशकडे किती रुपयांचे आंबे आहेत  ?
1440
1320
1380
यापैकी नाही


टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने