test-138 | मराठी व्याकरण | marathi vyakaran


टेस्ट क्र-138|मराठी व्याकरण | marathi vyakaran 
1. वाक्य पृथ्थकरण चे किती विभाग पडतात ?
एक
दोन
तीन
चार

2. वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगते तो वाक्याचा _ _ _ _ असतो. ?
कर्ता
विधान
कर्म
क्रियापद
3. त्याने चांगला अभ्यास केला वाक्यातील कर्म ओळखा ?
केला
चांगला
अभ्यास
त्याने

4.  मुसळधार पाऊस पडला. उद्देश विस्तार ओळखा ?
पाऊस पडला
पडला
मुसळधार
पाऊस

5. आम्ही जातो आमुच्या गावा. या वाक्यातील उद्देश कोणते आहे ?
आमुच्या
आम्ही
गावा
जातो

6.  'नारायणचा शर्ट फाटला' या वाक्यातील उद्देश ओळखा ?
यापैकी नाही
शर्ट
नारायणचा
फाटला

7. 'मी उद्या पुण्यास पोहोचेन' या वाक्यांतील विधेयक ओळखा ?
पोहोचेन
उद्या
मी
पुण्यास

8. 'फळे गोड निघाली' वाक्यातील विधेयक पूरक ओळखा  ?
निघाली
गोड
फळे
गोडफळ

9. योग्य जोडी निवडा ?
उद्देश - कर्म
उद्देश - विधेयक
उद्देश - कर्ता
उद्देश - क्रियापद

10. 'त्याला थंडी वाजते' थंडी वाजते' कर्ता ओळखा ?  
कर्ता नाही
वाजते
त्याला
थंडी

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने