test- 136 | marathi vyakaran | मराठी व्याकरण


टेस्ट क्र-136 | मराठी व्याकरण | marathi vyakaran 

1. सिद्ध शब्दांचे एकूण किती प्रकार पडतात  ?
एक
दोन
तीन
चार

2. साधित शब्दांचे एकूण किती प्रकार पडतात ?
एक
दोन
तीन
चार
3. अभ्यस्त शब्दाचे एकूण किती प्रकार पडतात ?
एक
दोन
तीन
चार

4. भाषेत जे मूळ शब्द असतात त्यांना काय म्हणतात ?
सिद्ध
साधित
उपसर्गघटित
प्रत्ययघटित

5. अभ्यस्त शब्द ओळखा ?
बारीकसारीक
बारकुडा
बारकावा
बारावा

6. सिध्द शब्द निवडा. ?
गुरु
गुरूने
गुरूला
गुरूच्या
7. खालीलपैकी कोणता शब्द सिध्द गटातील नाही ?
खिडकी
माणुसकी
शाळा
पुस्तक

8.शब्द बनवणे किंवा सिद्ध होणे याला काय म्हणतात ?
शब्दबंध
शब्दार्थ
शब्दसिध्दी
शब्दसाध्य

9. उपसर्ग लावून तयार झालेला शब्द कोणता  ?
गर्जना
सर्जन
अर्जन
विसर्जन
10. 'तीळतीळ', 'हालहाल', 'हळूहळू' शब्द प्रकार ओळखा ?
अंशाभ्यस्त
अनुकरणवाचक
पूर्णाभ्यस्त
यापैकी नाही

11. 'अतिशय' , 'अतिक्रम' , 'अतिरेक' शब्द सिद्धी प्रकार ओळखा  ?
प्रत्ययघटित
उपसर्गघटित
शब्द साधीत
यापैकी नाही

12. 'प्रार्थना' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो  ?
उपसर्गघटित
प्रत्ययघटित
सिध्द
सामासिक

13. वंदना , प्रार्थना , अर्चना या शब्दांमधील प्रत्यय कोणता आहे  ?
ना
रना
अन
अना

14. 'दगडमाती' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे  ?
प्रत्ययसाधीत
सामासिक
उपसर्गघटित
प्रत्यय साधीत
15. जा , ये , कर , बस , पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना _ _ _ _ म्हणतात  ?
साधित शब्द
सिध्द शब्द
देशी शब्द
तत्सम शब्द

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने