test-139 | marathi vyakaran | मराठी व्याकरण


टेस्ट क्र-139|मराठी व्याकरण |marathi vyakaran 
1. शब्दशक्ती एकूण किती प्रकारची आहे  ?
चार
तीन
एक
दोन

2. समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. शब्दशक्ती ओळखा ?
व्यंगार्थ
संकेतार्थ
लक्ष्यार्थ
वाच्यार्थ
3. 'आम्ही गहू खातो' या वाक्यातील शब्दशक्ती कोणती ?
लक्षणा
अर्थ
व्यंजना
आभिधा

4. खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता ते ओळखा ?
:
!
?
;

5. केवढी शुभवार्ता आणलीस तू
या वाक्यात योग्य विरामचिन्हे निवडा ?
?
;
.
!

6. ( ; )  हे विरामचिन्हे ओळखा  ?
उद्गारचिन्हे
पूर्णविराम
स्वल्पविराम
अर्धविराम

7. दोन शब्द जोडताना कोणते विराम चिन्ह वापरतात ?
स्वल्पविराम
संयोग चिन्ह
योग चिन्ह
पूर्णविराम

8. हरि - हर या शब्दांत कोणते चिन्ह वापरले आहे ?
उद्गगारवाचक चिन्हं
अवतरण चिन्ह
संयोग चिन्ह
प्रश्नचिन्ह

9. विरामचिन्हे _ _ _ _ भाषेकडून मराठी भाषेला मिळालेली देणगी आहे  ?
कानडी
इंग्रजी
उर्दू
फ्रेंच

10) पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्हे वापराल ?
तू केव्हा आलास
;
!
:
?

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने