test-143 | marathi vyakaran | मराठी व्याकरण


टेस्ट क्र-143 | मराठी व्याकरण | marathi vyakaran 
1. तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात ?
अक्षर
स्वर
व्यंजन
वर्ण

2. "घोड्याने" राजास पाडले. घोड्याने शब्दाची विभक्ती कोणती आहे ?
प्रथमा
पंचमी
द्वितीया
तृतीया

3. "काव्यामृत" या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ?
काव्यरूपी अमृत
अमृत हेच काव्य
काव्य आणि अमृत
यापैकी नाही

4. समासाचा प्रकार ओळखा. "दररोज" 
बहुव्रिही
द्वंद्व
अव्ययीभाव
कर्मधारय

5. "अंबुज" समानार्थी शब्द ओळखा ?
कमळ
सहोदर
वसंत
भुगर्भ

6. स्त्रीलिंगी शब्द ओळखा ?
चित्ता
सिंह
लांडोर
वाघ

7. "सहाध्यायी" संधी सोडवा.
सह+ध्यायी
सह+अध्यायी
सहा+अध्यायी
सहा+ध्यायी

8. "दुभत्या गाईच्या लाथा गोड" म्हणीचा अर्थ कोणता  आहे ?
1.दुभत्या गाईच्या लाथा खाव्या
2. अडथळे आले तरी प्रयत्न करावा
3.फायद्यासाठी अपमान सहन करणे
4.दुभत्या गाईच्या लाथा लागत नाहीत

9. विरूद्धलिंगी शब्द ओळखा.  "सुत"
पुत्र
सुता
सुती
यापैकी नाही

10. केसाने गळा कापने. वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ?
विश्वास घात करणे
मोठी चूक होणे
फायदा होणे
यापैकी नाही

11. 'जुन्या मताला चिकटून राहणारा' शब्दसमूह बद्दल एक शब्द शोधा ?
प्रतिगामी
अंधश्रद्धाळू
पुरोगामी
पुराणमतवादी

12. 'त्रिशंकू' या अलंकारिक शब्दांचा योग्य शब्द निवडा ? 
तीन रस्ते असलेला
सरळ जाणारा
तिरपा जाणारा
धड ना ईकडे, धड ना तिकडे

13. धातुसाधीत व सहायक क्रियापद यांच्या संयोगाने कोणते क्रियापद बनते? 
अधिकरण
शक्य क्रियापद
संयुक्त क्रियापद
यापैकी नाही

14. 'नक्कीच' हे पुढिलपैकी कोणत्या प्रकारचे क्रियाविषेशन आहे ?
गतिदर्शक
प्रकारदर्शक
स्थितीदर्शक
निश्चियदर्शक

15. 'खेडे' या नामापासून बनलेले विषेशन कोणते ?
खेडवळ
खेडेकरी
खेडी
खेडूत

1111

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने