test-142| mathematics and reasoning | गणित + बुद्धिमत्ता


टेस्ट क्र-142 | गणित + बुद्धिमत्ता | mathematics and reasoning 
1) ताशी 60km वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या
 मालगाडीस 420 मी लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?
54
60
48
52

2) एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
6
8
12
10

3) 10 वर्षापूर्वी आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 7:1 होते. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल तर आईचे आजचे वय किती?
24
38
36
28

4) 1200x 15/100= ?
160
180
240
150

5) एक विक्रेता एक वस्तूच्या खरेदी किंमतीच्या 40% वाढवून छापील किंमत ठेवतो व त्यावर 15% सूट देतो. तर तो शेकडा किती नफा मिळवितो?
25%
 19%
20%
34%

6) गोपाळने 15000 रु. रक्कम द.सा.द.शे. 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळव्याज द्यावे लागेल?
900
9000
1800
7500

7)√288 / √32 = ?
9
3
25
36

8) चार अंक असलेली सर्वात कमी संख्या कोणती?
1000
1111
1100
100

9) 56.मी लांबीची पट्टी 7 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकडा किती मी. लांबीचा असेल?
8
7
4
9

10) 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती?
231
210
262
253
1111

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने