test-148 | mathematics and reasoning | गणित + बुद्धिमत्ता


टेस्ट क्र-148 | गणित + बुद्धिमत्ता
1.  एक क्रिकेटपटूने 3 डावांत अनुक्रमे 102,55, व 71 धावा केल्यास, त्याचे चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या 4 डावांची सरासरी 100 येईल ?
170
171
173
172

2.  7 क्रमवार सम संख्यांची सरासरी 10 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी सम संख्या ही लहान संख्येची किती पट आहे ?
 5
4
7
3
3. ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार पाडते, तर त्या आगगाडीची लांबी किती ?
200 मीटर
180 मीटर
220 मीटर
300 मीटर

4.दोन व्यक्ती अनुक्रमे 12 कि.मी/तास व 15 कि.मी./तास वेगाने एकाच दिशेने जातात तर किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकांपासून 45 किमी अंतर दूर असतील?
14 तास
15 तास
13 तास
12 तास

5. एका परिक्षेत 70 टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 65 टक्के विदयार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि दोन्ही विषयात 25 टक्के विदयार्थी अनुत्तीर्ण झाले, जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्णझाले असतील तर त्या परिक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते?
4000
5000
6000
3000

6. 6.5 लीटरचे किती टक्के म्हणजे 130 मिलीलीटर ?
3%
2.5%
2%
1.5%

7. एक वस्तू 96 रुपयाला विकल्यामुळे तिच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
50रु
60रु
40रु
70 रु.

8. तीन संख्यांचे गुणोत्तर 5:2:3 आहे व त्यांचे वर्गांचे बेरीज 608 आहे तर त्या संख्या शोधा ?
20,8,12
10,4,6
15,6,9
30,12,18

9. 12 मिनीटांचे 48 सेकंदाशी प्रमाण किती ?
16:1
14:1
15:1
12:1

10. एका गडावर 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल एवढे धान्य आहे, 3 दिवसानंतर 20 सैनिक इतरत्र गेले तर शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल ?
16
18
14
13

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने