Test - 147 | mathematics and reasoning | गणित + बुद्धिमत्ता मार्गदर्शन


टेस्ट क्र-147 | गणित + बुद्धिमत्ता | mathematics and reasoning 
1. 2197 चे घनमुळ किती ?
17
13
27
23

2. दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 3782 तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?
64
63
62
61
3. खालील कोणत्या चौकानाचे कर्ण समान लांबीचे असतात ?
समभुज चौकोन
समांतभुज चौकोन
समलंब चौकोन
आयत

4. 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती येईल ?
56.5
57.5
58
57

5) 3X+5 ही सम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे?
3X-1
3X
3X+1
3X+3

6.   दोन संख्या 2:3 प्रमाणात असून त्यांचा लसावी 48 तर ते संख्या शोधा.
16,24
16,20
18,27
20,24

7) एका स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा सामना खेळल्यास एकूण 28 सामने होतात, तर स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते ?
8
10
 6
12

8)  4,8,16,32,64,128,यातील 11 वे पद कोणते ?
4024
4084
4096
4094

9.    9999-8888+(7777-6666)=?
2222
3333
4444

10. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व ब च्या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवितो तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील?
 4 दिवस
4.5 दिवस
 3 दिवस
 2 दिवस

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने