test-150 | चालू घडामोडी + सामान्य ज्ञान | general knowledge + current affairs


टेस्ट क्र-150 | चालू घडामोडी
1. पहिली सागरी पोलिस प्रशिक्षण संस्था कोठे आहे  ?
केरळ
गोवा
महाराष्ट्र
गुजरात

2. सध्याचे भारताचे केंद्रीय गृह मंत्री कोण आहेत ?
अरुण जेटली
राजनाथ सिंह
अमित शहा
निर्मला सीतारमण
3. आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे ?
आरोग्यासाठी योग
मानवतेसाठी योग
विश्वासाठी योग
भारतासाठी योग

4. खालीलपकी कोणत्या अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे ?
सहाय्यक पोलिस निरीक्षक
उपविभागीय अधिकारी
पोलिस निरीक्षक
पोलिस उपनिरीक्षक

5. इंग्लंडचा कितवा राजा यास पोर्तुगिजांनी मुंबई भेट दिले  ?
पहिला
दुसरा
तिसरा
चौथा

6. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
अंदमान
निकोबार
एडन
मंडाले

7. मानवी शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी कोणती ?
जठर
मोठे आतडे
हृदय
यकृत

8. बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे ?
उभयचर
स्तनन
अभयचर
मत्स्य

9. समवर्ती सूचीतील संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे ?
ऑस्ट्रेलिया
अमेरिका
रशिया
इंग्लंड
10. ट्रॉम्ब ऑफ सँन्ड या अनुवादित हिंदी कादंबरीसाठी कोणाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले आहे ?
अरुंधती रॉय
गीतांजली श्री
एम के शहा
यापैकी नाही

11. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहे ?
संजयकुमार
मनुकुमार श्रीवास्तव
सुमीत मलिक
आशुतोष कुंभकोणी

12. महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त कोण आहेत ?
यू पी एस मदान
आशुतोष कुंभकर्णी
व्ही एम कानडे
संजय कुमार

13. समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत शिरते त्या नदीच्या भागाला काय म्हणतात ?
खाडी
तलाव
दुआब
खदाण

14. अँमेझॉन नदी कोणत्या मुख्य देशात वाहते ?
मेक्सिको
इजिप्त
अर्जेटिना
ब्राझील

15. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती ?
मिसिसिपी
गंगा
नाईल
यांगस्ते

16. स्वीडन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ?
मॉस्को
स्टॉकहोम
हॅमिल्टन
स्पेन

17. अंदमान निकोबार द्विपसमूह कोणत्याही देशाचा भाग आहे ?
मलेशिया
मालदीव
सिंगापूर
भारत

18. भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते ?
कर्कवृत्त
मकरवृत्त
विषुववृत्त
यापैकी नाही

19. जय जवान जय किसान घोषणा कोणी दिली ?
अटलबिहारी वाजपेयी
लालबहादूर शास्त्री
लाला लजपतराय
लालकृष्ण अडवाणी

20. सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती ?
बांबू
प्लॅस्टिक
ओली माती
रबर

21. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे ?
दिल्ली
मुंबई
पुणे
चेन्नई

22. लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
मुकुंदराज
म्हाईभट
केशव देव व्यास
भीष्माचार्य

23. कमल प्रीत कौर या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
कुस्ती
क्रिकेट
बॉक्सिंग
थाळीफेक

24. बर्फ उष्णतेचा ___ आहे ?
सुवाहक
अर्धवाहक
दुर्वाहक
यापैकी नाही

25. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे ?
पुणे
नाशिक
जळगाव
अहमदनगर

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने