test-151 | mathematics and reasoning


टेस्ट क्र-151 | गणित + बुद्धिमत्ता | mathematics and reasoning
1)  0.25 x 2.5 x 1.2 = ?
0.75
7.5
75
7500

2)  3,24,000 रुपयास घेतलेले घर विकल्यामुळे शेकडा 5% तोटा झाला तर ते घर किती रुपयांस विकले असावे?
3,04,800
3,07,800
3,20,800
3,22,800

3)  2 माणसे एक काम 6 दिवसात करतात, तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील?
 3 दिवस
4 दिवस
 2 दिवस
 5 दिवस

4)  15 मिलीमिटर + 65 सेंटीमीटर = ? मीटर
6.65 मीटर
7.65 मीटर
 0.665 मीटर
66.5 मीटर

5)   18 +5x 6-3x 7-7
45
20
54
48

6)  एका सेकंदात 15 मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किमी?
45
48
60
54

7)  5 x 5 + 4-8 ÷ 2X3-6 = ?
27
11
29
86

8)   3952 ÷ 52 = ?
76
66
78
121

9)   (0.5 × 0.5 × 0.5)/ (0.05 × 0.5)
0.5
5
50
5.5

10)   76 चा शेकडा 20 काढा.
16.2
15.2
18.2
17.2

11) द. सा. द. शे. 10 दराने 500 रुपये मुददलीची दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील?
5 वर्ष
15 वर्षे
20 वर्षे
10 वर्षे

12. शामरावांनी 815 रु. घेतलेले टेबल 725 रु. विकले, तेव्हा किती रुपये तोटा झाला?
70 रुपये
90 रु.
80 रु.
95 रु.

13. एका वस्तुच्या खरेदी किमतीच्या दीडपट विक्रीची किंमत आहे. तर शेकडा नफा किती?
50
60
25
70

14)  300 मी. लांबीची एक आगगाडी एक सिग्नल स्तंभ 24 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती?
75.किमी
25 किमी
45 किमी
50 किमी

15)  एका चौरसाची बाजू 4 सेंमी. आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
16 चौसेमी
8 चौसेमी
20 चौसेमी
32 चौसेमी

16)   1200 लोक ज्यात कॅप्टन आणि जवान आहेत, एका ट्रेनने प्रवास करतात. त्यात प्रत्येक 15 जवानांसाठी 1 कॅप्टन आहे. तर किती कॅप्टन ट्रेनने प्रवास करीत आहेत?
85
80
75
70

17) खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही?
41
43
49
53

18)  A, C, F, J, O, ? मलिका पूर्ण करा.
S
T
V
U

19)   A, C,. F, H, K, M, ?, ? मालिका पूर्ण करा.
 P,S
O,P
 P,R
 U, W

20)  2, 5, 11, 20, 32, 47, ? मालिका पूर्ण करा?
68
164
62
65

21. संगणकाची साठवण क्षमतेचा कोणता चढता क्रम बरोबर आहे?
MB, GB, KB, TB
TB, MB, GB, KB
KB, MB, GB, TB
ड) KB, TB, MB, GB

22. मालिका पूर्ण करा. 17,26, 37, 50, ?
63
64
65
66

23.  7, 10, 8, 11, 9, 12, ? मालिका पूर्ण करा.
7
10
12
13

24) JEEP = 36 तर POOR म्हणजे किती?
70
40
64
68

25) एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चुक येते तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर आहेत?
34
48
32
17
How to Ace Maharashtra police bharti exam | Mumbai police bharti question paper | Maharashtra state police bharti recruitment | Maharashtra state police bharti constable recruitment | Police bharti mock test | Maharashtra police bharti physical test marks | Top 50 question paper for police bharti | Police bharti question paper online test |  Police bharti online test 100 marks | Police bharti gk Questions in Marathi | Police Bharti Question Paper pdf | Police bharti question paper pdf in marathi | 
Police Bharti Question Paper book | Police Bharti Question Paper 2021 | Police Bharti Online Test 2021 | Maharashtra police bharti 2022 | Maharashtra police bharti gr 2022 | Maharashtra police bharti recruitment 2022 | Nanded police bharti recruitment 2022 | Maharashtra police bharti Mumbai recruitment 2022 | mahapolice bharti recruitment agency | 

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने