टेस्ट क्र-153 | सामान्य ज्ञान | general knowledge


टेस्ट क्र -153 | सामान्य ज्ञान | general knowledge 
1. वातावरणात सर्वाधिक प्रमाण हे कोणत्या वायूचे आहे ?
ऑक्सिजन
नायट्रोजन
कार्बन डायऑक्साइड
हायड्रोजन

2. तापमापक चा शोध खालीलपैकी कोणी लावला ?
राइट बंधू
मॅकमिलन
मायकेल फॅरेडे
फॅरनहाइट
3. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण आहे ?
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
दादासाहेब फाळके
ह. ना. आपटे
कृष्णाजी केशव दामले

4. कालिदास हे कोणत्या भाषेतील महाकवी होते  ?
हिंदी
बंगाली
उर्दू
संस्कृत

5. मूळशंकर अंबाशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे ?
राजा राममोहन रॉय
स्वामी विवेकानंद
स्वामी दयानंद सरस्वती
दादासाहेब फाळके
6. पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहे  ?
ताराबाई शिंदे
साळुबाई तांबवेकर
सावित्रीबाई फुले
बहिणाबाई चौधरी

7. 'द गोल्डन बोट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत  ?
तुलसीदास
कालिदास
बंकिमचंद्र चॅटर्जी
रवींद्रनाथ टागोर
8. 'इंडिया डिव्हायडेड' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
डॉ बाबासाहेब आंबेडकर
महात्मा गांधी
लाला लजपतराय
डॉ राजेंद्र प्रसाद

9. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणत्या राज्यात आहे ?
आंध्र प्रदेश
तेलंगणा
कर्नाटक
महाराष्ट्र

10. सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते ?
गुजरात
महाराष्ट्र
कर्नाटक
गोवा

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने