टेस्ट क्र-152 | सामान्य ज्ञान | general knowledge
1. संत तुकाराम महाराज यांचे निवासस्थान खालीलपैकी कोठे आहे ?
आळंदी
देहू
पंढरपूर
पैठण
2. संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सोलापूर
नाशिक
पुणे
औरंगाबाद
3. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही ?
भंडारदरा
पन्हाळा
तोरणमाळ
लेण्याद्री
4. अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
रायगड
पालघर
सातारा
कोल्हापूर
5. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोठे आहे ?
बीड
नाशिक
औरंगाबाद
हिंगोली
6. जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?
अहमदनगर
नांदेड
बीड
बुलडाणा
7. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण ?
वसंतराव नाईक
विलासराव देशमुख
यशवंतराव चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण
8. औरंगाबाद या प्रशासकीय विभागात एकुण जिल्ह्यांची संख्या किती ?
5
6
7
8
9. मानवी शरीरातील छातीच्या बरगड्याची संख्या किती असते ?
33
27
25
24
10. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?
99 अंश सेल्सियस
97 अंश सेल्सियस
37 अंश सेल्सियस
21 अंश सेल्सियस
टिप्पणी पोस्ट करा