टेस्ट क्र-254 | गणित + बुद्धिमत्ता | mathematics and reasoning

टेस्ट क्र-254 | गणित + बुद्धिमत्ता | mathematics and reasoning 

टेस्ट क्र-254 | गणित+बुद्धिमत्ता | mathematics and reasoning


1. A हा B चा भाऊ असल्यास; B ही C ची बहीण आहे; आणि C हा D चा पिता आहे, D चा A शी कसा संबंध आहे?*
1 point
2. 5768, 7685, 6857, 8576.....?*
1 point
3. धावण्याच्या एका शर्यतीत शरदच्या पुढे पाच स्पर्धक होते महेश शरदाच्या मागे तिसरा होता आणि महेशच्या शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते  ?*
1 point
4. खाली दिलेल्या मालिकेतील पदाचा संबंध शोधा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा  ?  7(74) 5  , 8 (73) 3   , 9 (?) 6*
1 point
5) 17, 25, 33, 41, 49,-------?

*
1 point
6)     31 डिसेंबर 2008 रोजी बुधवार होता तर 1 मार्च 2009 रोजी कोणता वार असेल?*
1 point
7. नितीनला चार काका आहेत तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती.*
1 point
8.  सुजयची जन्मतारीख 1 जुलै 2000 आहे आणि अजयची  जन्मतारीख 1 नोव्हेंबर 2001 आहे तर दोघांच्या वयातील अंतर किती ?*
1 point
9. दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकांवर येतो  ?

*
1 point
10. एक डझन आंबे रु  360, तर  4 डझनची पेटी घेऊन समीरने दोन आंबे खाऊन पेटी रमेशला दिली तर रमेशकडे किती रुपयांचे आंबे आहेत  ?*
1 point

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने