टेस्ट क्र-260 | चालू घडामोडी 2023 | current affairs 2023

1
टेस्ट क्र-260 | चालू घडामोडी 2023 | current affairs 2023
🔰 t20 मध्ये 100 बळी घेणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर कोण❓
🔰 स्वामी दयानंद सरस्वती यांची 12 फेब्रुवारी रोजी कितवी जयंती पार पडली❓
🔰 WIPL मधील सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली आहे❓
🔰 रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत❓
🔰 तुर्कस्तान देशातील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने कोणते मिशन राबविले आहे❓
🔰 BELIEVE आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या क्रिकेटरचे आहे❓
🔰 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांचे कितवी पुण्यतिथी होती❓
🔰 राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो❓
🔰 प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संधेला किती विदेशी व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले❓
🔰 खालीलपैकी महाराष्ट्रातील किती जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला❓*


टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने