टेस्ट क्र-22 | गणित+बुद्धिमत्ता | mathematics and reasoning


टेस्ट क्र:-22 | गणित + बुद्धिमत्ता

1)  7/5 x 5/14 x 14/7
1) 3
-------------------------------------------------------------------
2) 803 × 15 = ?

3)   (2⁰ x 3²x 4¹ )/ ( 2⁰ x 3⁰ x 4¹ )
4) 10 वर्षापुर्वी मुलगा व वडील यांच्या वयांचे गुणोत्तर 1:7 होते. परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल तर वडिलांचे आजचे वय किती?
5) 500 x 200 = ?
6 )  15cm बाजू असलेल्या घनापासून 3cm चे किती घन कापले जावू?
7) अभया 6 तासामध्ये 1 डॉलहाऊस तयार करते. तर विनय तेच काम 8 तासांमध्ये करतो. जर दोघांनी मिळून काम करण्याचे ठरविले तर ते 48 तासांमध्ये किती हाऊस तयार करू शकतात.
8) दोन चौरसांच्या बाजूंचे गुणोत्तर 2:3 असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती?
9)  5000 रुपयांवर दरसाल 10% व्याज दराने 3 वर्षासाठीच्या सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक काढा.
10) दोन ट्रेन एकमेकींपासून 400km अंतरावर असलेल्या दोन बिंदूपासून एकमेकींच्या दिशेने धावायला सुरुवात करतात. पहिल्या ट्रेनचा वेग 30km प्रति तास आणि दुसरीचा 50km प्रति तास आहे. दोन्हीट्रेन एकमेकींना भेटपर्यंत किती वेळ लागेल?

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने