-------------------------------------------------------------------
🌍 ऑक्टोबर 2025 चालू घडामोडी (MCQs)
1️⃣ जर्मन एकता दिवस नुकताच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?
A) 2 ऑक्टोबर
B) 3 ऑक्टोबर
C) 5 ऑक्टोबर
D) 1 ऑक्टोबर
2️⃣ बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (BFI) प्रथमच BFI कप 2025 चे आयोजन कुठे करणार आहे?
A) मुंबई
B) नवी दिल्ली
C) चेन्नई
D) कोलकाता
3️⃣ पहिला दृष्टिहीन महिला T20 क्रिकेट विश्वचषक कोणत्या दोन देशांमध्ये होणार आहे?
A) भारत आणि श्रीलंका
B) भारत आणि बांगलादेश
C) भारत आणि नेपाळ
D) भारत आणि पाकिस्तान
4️⃣ 3 ऑक्टोबर 2025 रोजी कोणत्या देशाने 94 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला?
A) इराण
B) इराक
C) सीरिया
D) इस्रायल
5️⃣ 11 वा जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद (World Green Economy Summit) कुठे झाली?
A) अबू धाबी
B) दोहा
C) दुबई
D) रियाध
6️⃣ आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाला मिळाला?
A) स्वित्झर्लंड
B) सिंगापूर
C) डेन्मार्क
D) जपान
7️⃣ राष्ट्रीय कॅडेट कोर (NCC) चे महानिदेशक म्हणून कोणांची नियुक्ती करण्यात आली आहे?
A) विवेक राणा
B) सुरेश कुमार
C) वीरेन्द्र वत्स
D) राजेश सिंह
8️⃣ आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती (IPC) चे अध्यक्ष म्हणून कोणांची पुनर्नियुक्ती झाली आहे?
A) अँड्र्यू पार्सन्स
B) थॉमस बाख
C) डेव्हिड ब्लंट
D) रिचर्ड हेंडरसन
9️⃣ 500 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती कोण ठरले?
A) जेफ बेजोस
B) बर्नार्ड आर्नाल्ट
C) एलन मस्क
D) बिल गेट्स
🔟 भारताची पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे?
A) महाराष्ट्र
B) गुजरात
C) कर्नाटक
D) तेलंगणा
Current affairs marathi, chalughadamodi in marathi, September current affairs marathi, सप्टेंबर चालू घडामोडी 2025, वनलायनर चालू घडामोडी सप्टेंबर
टिप्पणी पोस्ट करा