मुख्यपृष्ठGk टेस्ट क्र-12 | सामान्य ज्ञान | general knowledge byShree kendre -मार्च ०६, २०२६ 0 Police Bharti Test Police Bharti Mini Test Time Left: 10:00 1. पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? 100°C 0°C 04°C 213°C 2. कच्ची फळे पिकविण्यासाठी कोणता गॅस वापरतात? इथिलिन ब्युटेन इथेन मिथेन 3. हरितसेना कशाशी संबंधित आहे? हरितक्रांती जंगलतोड वनीकरण उद्यानकला 4. महाराष्ट्रात पंचायतराज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? 1 मे 1960 1 मे 1956 1 मे 1962 1 मे 1958 5. वायकोम सत्याग्रह कशाशी संबंधित होता? मंदिर प्रवेश शिक्षण हक्क शेतकरी चळवळ स्त्री उद्धार 6. घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारित असतो? प्रधानमंत्री मुख्यमंत्री राज्यपाल राष्ट्रपती 7. 'दक्षिण काशी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते? भूम वेरूळ जांब पैठण 8. 23°30' उत्तर अक्षवृत्ताला काय म्हणतात? मकरवृत्त अवर्तक वृत्त अंटार्क्टिक वृत्त कर्कवृत्त 9. पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? 1773 1784 1793 यापैकी नाही 10. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली? 1930 1931 1933 1934 Submit Test
टिप्पणी पोस्ट करा