1. नागपूर
2. नाशिक
3. पुणे
4. औरंगाबाद
2) भारतातील सर्वात प्राचीन उद्योग खालीलपैकी कोणता आहे❓
1. खत निर्मिती उद्योग
2. साखर निर्मिती उद्योग
3. सुती कापड निर्मिती उद्योग
4. सिमेंट उद्योग
3) खालीलपैकी कोणत्या राज्यात 'पोलो' खेळाचा जन्म झाला आहे?
1. आसाम
2. नागालॅंड
3. मणिपूर
4. अरुणाचल प्रदेश
4) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात फेकरी विद्युत प्रकल्प आहे?
1. पालघर
2. ठाणे
3. जळगाव
4. रायगड
5) रुपयाचे पहिले अवमूल्यन कोणत्या साली झाले?
1. 1950
2. 1956
3. 1949
4. 1948
6) पुढील शब्दाचा अर्थ निवडा- अपुत
1. अन्याय
2. अशुद्ध
3. वांझ
4. अहंकार
7) 'भंजक' या शब्दाचा पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता?
1. विध्वंसक
2. निर्माता
3. कष्टाळू
4. भयाण
8) पुढील पैकी कोणते वाक्य 'अव्यय साधित विशेषणाचे' वाक्य म्हणता येईल?
1. माझे पुस्तक
2. कापड दुकान
3. पुढची गल्ली
4. बोलकी बाहुली
9) या वाक्यात मिश्र किंवा केवल वाक्याचा संयोग झालेला असतो, त्या वाक्यस............. म्हणतात.
1. गौण वाक्य
2. केवल वाक्य
3. मिश्र वाक्य
4. संयुक्त वाक्य
10) मुठमाती देणे म्हणजे?
1. अंदाज लागणे
2. शेवट करणे
3. सुरुवात करा
4. फसवणूक करणे
11) राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
1. रेखा शर्मा
2. अरुण कुमार मिश्रा
3. भगवान लाल सहानी
4. प्रियांक कानुनगो
12) भारतातील कोणत्या शहरात देशातील पहिली 100% डिजिटल बस सेवा सुरू करण्यात आली?
1. दिल्ली
2. बेंगलोर
3. कोलकत्ता
4. मुंबई
13) खालीलपैकी कोणत्या तारखेला भारताने 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचा टप्पा पूर्ण केला?
1. 9 नोव्हेंबर 2021
2. 20 ऑक्टोबर 2021
3. 21 ऑक्टोबर 2021
4. 22 डिसेंबर 2021
14) 2022 सर्व वितरित झालेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याची कितवी आवृत्ती होती?
✔1. 64 वी
2. 65 वी
3. 66 वी
4. 67 वी
15) देशातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील पहिला 'SHE AUTO STAND' सेट अप उभारला आहे?
1. केरळ
2. तमिळनाडू
✔3. आंध्र प्रदेश
4. तेलंगणा
उत्तरतालिका
1)-4 6)-2 11)-3
2)-3 7)-2 12)-4
3)-3 8)-3 13)-3
4)-3 9)-3 14)-1
5)-3 10)-2 15)-3
टिप्पणी पोस्ट करा