महत्त्वाचे दिनांक- Important dates in marathi

⭕खुप महत्वाचे दिनांक ⭕ 
उघडा/क्लिक करा 👆👆सोडवा 
💎23 मे 1498  ➖ वास्को द गामा भारतात प्रवेश.

💎31 डिसेंबर 1600 ➖ ईस्ट इंडिया कंपनी स्थापना
.
💎19 फेब्रुवारी 1630 ➖ छ. शिवाजी महाराजांचा जन्म.

💎14 मे 1657 ➖ छ. संभाजी महाराजांचा जन्म.

💎05 एप्रिल 1663 ➖ शाहिस्तेखानाची बोटे छाटली.

💎10 नोव्हेंबर 1659 ➖ अफझलखानचा वध.

💎19 ऑगस्ट 1666 ➖ राजेंची आग्रा कैदेतून सुटका.

💎06 जून 1674 ➖ छत्रपतींचा शिवराज्यभिषेक.

💎03 एप्रिल 1680 ➖ छ. शिवरायांचे निधन.

💎11 मार्च 1689 ➖ छ. संभाजी राजेंचे निधन..

💎23 जून 1757 ➖ प्लासीची लढाई.

💎22 ऑक्टोंबर 1764 ➖ बक्सार चे युद्ध.

💎19 डिसेंबर 1773 ➖ बोस्टन टी पार्टी.

💎03 मार्च 1776 ➖ पुरंदरचा तह.

💎04 जुलै 1776 ➖ अमेरिकेला स्वातंत्र्य.

💎17 मे 1782 ➖ साल्बाईचा तह.

💎31 डिसेंबर 1802 ➖ वसईचा तह.

💎11 एप्रिल 1827 ➖ महात्मा फुलेंचा जन्म.

💎28 ऑगस्ट 1828 ➖ ब्राम्हो समाजाची स्थापना.

💎26 ऑगस्ट 1852 ➖ बॉम्बे असोसिएशनची स्थापना.

उघडा/क्लिक करा 👆👆सोडवा 
💎16 एप्रिल 1853 ➖ भारतात रेल्वेची सुरुवात.

💎23 जुलै 1856 ➖ लो. टिळकांचा जन्म.

💎10 मे 1857 ➖ 1857 चा उठावाला सुरवात.

💎31 मे 1857 ➖ 1857 च्या उठावाची नियोजित तारीख.

💎01 नोव्हेंबर 1858 ➖ अलाहाबाद राणीचा जाहीरनामा .

💎12 जानेवारी 1863 ➖ स्वामी विवेकानंदांचा जन्म.

💎31 मार्च 1867 ➖ प्रार्थना समाजाची स्थापना.

💎2 ऑक्टोंबर 1869 ➖ महात्मा गांधीजींचा जन्म.

💎24 सप्टेंबर 1873 ➖ सत्यशोधक समाजाची स्थापना.

💎26 जून 1874 ➖ राजश्री शाहू महाराजांचा जन्म.

💎10 एप्रिल 1875 ➖ आर्य समाजाची स्थापना.

💎17 नोव्हेंबर 1875 ➖ थिओसोफिकल सोसायटी स्थापन.

💎18 मे 1882 ➖ स्था. स्वराज्य कायदा पास.

💎25 डिसेंबर 1885 ➖ राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना.

💎28 नोव्हेंबर 1890 ➖ महात्मा फुले यांचे निधन.

💎14 एप्रिल 1891 ➖ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म.

💎11 सप्टेंबर 1893 ➖ शिकागो धर्मपरिषदेत स्वा. विवेकानंद.

💎10 मे 1897 ➖ रामकृष्ण मिशनची स्थापना.

💎22 जून 1897 ➖ चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला.

💎26 जुलै 1902 ➖ शाहूचे मागास.  50% आरक्षण.

💎16 ऑक्टोंबर 1905 ➖ बंगालची फाळणी.

💎30 डिसेंबर 1906 ➖ मुस्लिम लीगची स्थापना.

💎01 जुलै 1909 ➖ कर्झन वायलीची हत्या. 
उघडा/क्लिक करा 👆👆सोडवा 

💎21 डिसेंबर 1909 ➖ ब्रिटिश अधिकारी जॅक्सन ची हत्या.

💎12 डिसेंबर 1911 ➖ बंगालची फाळणी रद्द.

💎28 एप्रिल 1916 ➖ महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना.

💎13 एप्रिल 1919 ➖ जालियनवाला बाग हत्याकांड.

💎1 ऑगस्ट 1920 ➖ लो. टिळकांचा मृत्यू.

💎5 फेब्रुवारी 1922 ➖ चौराचौरी येथील हत्याकांड.

💎20 जुलै 1924 ➖ बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना.

💎9 ऑगस्ट 1925 ➖ काकोरी कट.

💎20 मार्च 1927 ➖ चवदार तळ्याचा सत्याग्रह.

💎25 डिसेंबर 1927 ➖ मनुस्मृती ग्रंथाचे दहन.

💎03 फेब्रुवारी 1928 ➖ सायमन कमिशन भारतात आले.

💎17 फेब्रुवारी 1928 ➖ सॉंडर्स ची हत्या(भगतसिंग-राजगुरू)

💎8 एप्रिल 1929 ➖ भगतसिंग बटुकेश्वर दत्त संसदेवर हल्ला.

💎02 मार्च 1930 ➖ काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.

💎12 मार्च 1930 ➖ महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला सुरुवात.
उघडा/क्लिक करा 👆👆सोडवा 
💎12 डिसेंबर 1930 ➖ ट्रकसमोर बाबू गेनूचे बलिदान.

💎23 मार्च 1931 ➖ भगतसिंग,  राजगुरू, सुखदेव फाशी.

💎16 ऑगस्ट 1932 ➖ रॅम्से मॅकडोनाल्ड जातीय निवाडा.

💎24 सप्टेंबर 1932 ➖ गांधी व आंबेडकर  पुणे करार.

💎23 ऑक्टोंबर 1935 ➖ आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा.

💎13 मार्च 1940 ➖ ओडवायरची हत्या ( उद्धम सिंग )
.
💎23 मार्च 1942 ➖ क्रिप्स कमिशन भारतात आले.

💎18 जुलै 1942 ➖ शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.

💎24 ऑक्टोंबर 1945 ➖ संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.

💎16 मे 1946 ➖ त्रिमंत्री योजना जाहीर.

💎9 डिसेंबर 1946 ➖ संविधान सभेची पहिली बैठक.

💎11 डिसेंबर 1946 ➖ राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष

💎18 जुलै 1947 ➖ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित.

💎15 ऑगस्ट 1947 ➖ भारताला स्वातंत्र्य मिळाले.

💎29 ऑगस्ट 1947 ➖ मसुदा अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब.

💎23 ऑक्टोंबर 1947 ➖ जम्मू काश्मीर भारतात विलीन.

💎20 फेब्रुवारी 1948 ➖ जुनागड संस्थान भारतात विलीन
.
💎17 सप्टेंबर 1948 ➖ हैदराबाद संस्थान भारतात विलीन.

💎10 डिसेंबर 1948 ➖ मानवी हक्काचा जाहीरनामा. 
उघडा/क्लिक करा 👆👆सोडवा 


💎26 नोव्हेंबर 1949 ➖ भारतीय राज्यघटना स्वीकृत.

💎26 जानेवारी 1950 ➖  राज्यघटनेची अंमलबजावणी.

💎28 सप्टेंबर 1953 ➖ नागपूर करार.

💎14 ऑक्टोंबर 1956 ➖ डॉ. बाबासाहेबांचे बौद्ध धर्मांतरण.

💎1 नोव्हेंबर 1956 ➖ द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना.

💎06 डिसेंबर 1956 ➖ बाबासाहेबांचा महापरीनिर्वान दिवस.

💎1 मे 1960 ➖ महाराष्ट्र राज्याची स्थापना.

💎19 डिसेंबर 1961 ➖ गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त.

💎1 मे 1962 ➖ महाराष्ट्रात पंचायतराज सुरुवात.
उघडा/क्लिक करा 👆👆सोडवा 
Source-yogesh pavar

How to Ace Maharashtra police bharti exam | Mumbai police bharti question paper | Maharashtra state police bharti recruitment | Maharashtra state police bharti constable recruitment | Police bharti mock test | Maharashtra police bharti physical test marks | Top 50 question paper for police bharti | Police bharti question paper online test |  Police bharti online test 100 marks | Police bharti gk Questions in Marathi | Police Bharti Question Paper pdf | Police bharti question paper pdf in marathi | 
Police Bharti Question Paper book | Police Bharti Question Paper 2021 | Police Bharti Online Test 2021
तलाठी भरती 2022 ,
Talathi bharti 2022 ,
Talathi bharti update 2022 ,
Talathi bharti timetable ,
Maharashtra Talathi bharti 2022
तलाठी भरती सराव परीक्षा 2022
तलाठी भरती 2019 पेपर
तलाठी भरती मे 2022
तलाठी भरती 2019 चे पेपर
Talathi bharti timetables 2022


वनरक्षक भरती 2022 ,
Forest guard bharti 2022 ,
Forest guard update 2022 ,
Forest guard timetable ,
Maharashtra Forest guard bharti 2022
वनरक्षक भरती सराव परीक्षा 2022
वनरक्षक भरती 2019 पेपर
वनरक्षक भरती मे 2022
वनरक्षक भरती 2019 चे पेपर
Forest guard bharti timetables 2022

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने