अति संभाव्य प्रश्न | important Questions

💎खुप महत्त्वाचे प्रश्न 💎

💎चालू करा/उघडा  👆👆👆
1). दरवर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर - 22 मे

२). नुकताच चर्चेत असलेला नेफिचू बोगदा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर - अरुणाचल प्रदेश

३). 2021-22 या आर्थिक वर्षात भारताला किती अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक मिळाली आहे?
उत्तर – ८३.५७ अब्ज अमेरिकन डॉलर

4) अलीकडेच चर्चेत असलेला "त्रिमेसुरस माया" म्हणजे काय?
उत्तर - मेघालयात आढळणाऱ्या विषारी सापांच्या प्रजाती

५). 22 मे 2022 रोजी राजा राम मोहन रॉय यांची कोणती जयंती साजरी केली जाते?
उत्तर - 250 वा

६). BRICS देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या 8व्या बैठकीचे अध्यक्षपद कोणत्या देशाने भूषवले?
उत्तर - चीन

7) 21 मे 2022 रोजी काश्मीर विद्यापीठाची पहिली महिला कुलगुरू कोण बनली?
उत्तर - निलोफर खान

8). थोलपावकूथू ही कोणत्या राज्यातील पारंपरिक मंदिर कला आहे?
उत्तर - केरळ

9) 2022 ची T-20 स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे❓
उत्तर- ऑस्ट्रेलिया

10) टोकियो ऑलंपिक 2021 मध्ये ________ या राज्याचे सर्वाधिक खेळाडू सहभागी झाले होते.
उत्तर- हरियाणा 

11) सिंधूताई सपकाळ यांचे निधन केंव्हा झाले❓
उत्तर- 4 जानेवारी 2022

12) ' पोंभूर्ले ' हे पुस्तकाचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
उत्तर- सिंधुदुर्ग 

13) सध्या चर्चेत असलेल्या 'क्वाड समितीत' एकूण किती देशांचा समावेश आहे ❓
उत्तर- 4 (भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जापान )

14) दिल्लीचे नवे नायब राज्यपाल कोण ❓
उत्तर- विनय कुमार सक्सेना (जूने- अनिल बैजल )

15) कोणत्या 2 देशादरम्यान नौदल समन्वीत गस्त (CORPAT) ची चौथी आवृत्ती सुरु आहे❓
उत्तर- भारत × बांगलादेश 
How to Ace Maharashtra police bharti exam | Mumbai police bharti question paper | Maharashtra state police bharti recruitment | Maharashtra state police bharti constable recruitment | Police bharti mock test | Maharashtra police bharti physical test marks | Top 50 question paper for police bharti | Police bharti question paper online test |  Police bharti online test 100 marks | Police bharti gk Questions in Marathi | Police Bharti Question Paper pdf | Police bharti question paper pdf in marathi | 
Police Bharti Question Paper book | Police Bharti Question Paper 2021 | Police Bharti Online Test 2021

तलाठी भरती 2022 ,
Talathi bharti 2022 ,
Talathi bharti update 2022 ,
Talathi bharti timetable ,
Maharashtra Talathi bharti 2022
तलाठी भरती सराव परीक्षा 2022
तलाठी भरती 2019 पेपर
तलाठी भरती मे 2022
तलाठी भरती 2019 चे पेपर
Talathi bharti timetables 2022


वनरक्षक भरती 2022 ,
Forest guard bharti 2022 ,
Forest guard update 2022 ,
Forest guard timetable ,
Maharashtra Forest guard bharti 2022
वनरक्षक भरती सराव परीक्षा 2022
वनरक्षक भरती 2019 पेपर
वनरक्षक भरती मे 2022
वनरक्षक भरती 2019 चे पेपर
Forest guard bharti timetables 2022
__________________________________________

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने