15 जून चालू घडामोडी 2022

️15 जून 2022 चालू घडामोडी ️
प्र.1 )  नुकताच 'आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम अवेअरनेस डे' कधी साजरा करण्यात आला?
✔उत्तर: १३ जून

प्र.2) कोणत्या देशात भांग पाळणे आणि लागवड करणे हा गुन्हा मानला जाणार नाही?
✔उत्तर : थायलंड

प्र.3 ) अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान बस सेवा दोन वर्षांनी पुन्हा सुरू झाली आहे?
✔उत्तर: बांगलादेश

प्र.4 ) अलीकडेच फ्लिपकार्टमध्ये 2060 कोटी रुपयांचे स्टेक कोणी विकत घेतले आहेत?
✔उत्तर : टेन्सेंट

प्र.5) अलीकडेच कोणता देश प्रथमच FIFA विश्वचषक 2022 साठी पात्र ठरला आहे?
✔उत्तर: भारत
प्र.6) अलीकडेच भारताचा ७४वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे?
✔उत्तर : राहुल श्रीवास्तव

प्र.7) अलीकडे अझरबैजान FI ग्रँड प्रिक्स कोणी जिंकले आहे?
✔उत्तर: मॅक्स Verstappen

प्र. 8)अलीकडेच कोणत्या देशाने चो सोन हुई यांची पहिली महिला परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे?
✔उत्तर: उत्तर कोरिया

प्र.9) नुकतेच कर्करोग संशोधन केंद्राचे उद्घाटन कुठे झाले आहे?
✔उत्तर कोची

प्र.10. )युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नुकतेच आकांक्षा व्यावहरने कोणते पदक जिंकले आहे?
✔उत्तर: रौप्य पदक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने