पोलीस भरती Gk टेस्ट

1) अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे  ?*

धोंडो केशव कर्वे

पंडिता रमाबाई

डॉ बाबासाहेब आंबेडकर

महात्मा फुले

2) हु वेअर शुद्राज हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे  ?*

महात्मा फुले

डॉ बाबासाहेब आंबेडकर

वि.रा.शिंदे

लोकमान्य टिळक

3. आत्मवृत्त हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहे ?*

सावित्रीबाई फुले

लोकमान्य टिळक

धोंडो केशव कर्वे

सेनापती बापट

4. काव्यफुले हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहे  ?*

ताराबाई शिंदे

अनुताई वाघ

सावित्रीबाई फुले

पंडिता रमाबाई

5. बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे  ?*

ताराबाई शिंदे

अनुताई वाघ

पंडिता रमाबाई

सावित्रीबाई फुले

6. 'स्त्रीधर्मनीती' हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे  ?*

ताराबाई शिंदे

पंडिता रमाबाई

सिंधूताई सकपाळ

सावित्रीबाई फुले

7. महाराष्ट्रधर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले  ?*

डॉ पंजाबराव देशमुख

भाऊ महाजन

विनोबा भावे

विष्णुशास्त्री चिपळूणकर

8. समाजस्वास्थ्य हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे  ?*

धोंडो केशव कर्वे

र. धो. कर्वे

महात्मा फुले

भाऊ महाजन

9. मीरत - अल - अखबार हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाची आहे  ?*

राजा राममोहन रॉय

सानेगुरुजी

गोपाळ हरी देशमुख

विनोबा भावे

10. 'महाराष्ट्र केसरी' हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाची आहे  ?*

डॉ पंजाबराव देशमुख

न्यायमूर्ती रानडे

बाबा आढाव

धोंडो केशव कर्वे

11. बॉम्बे मिल अँण्ड असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली ?*

राजर्षी शाहू महाराज

नाना शंकरशेट

नारायण लोखंडे

डॉ बाबासाहेब आंबेडकर

12. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ही संस्था खालीलपैकी कोणी केली  ?*

धोंडो केशव कर्वे

नाना शंकरशेट

डॉ बाबासाहेब आंबेडकर

न्यायमूर्ती रानडे

13. पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती  ?*

डॉ बाबासाहेब आंबेडकर

दादोबा पांडुरंग तर्खडकर

कर्मवीर भाऊराव पाटील

महात्मा गांधी

14. मिस क्लार्क वसतीगृहाची स्थापना कोणी केली होती  ?*

धोंडो केशव कर्वे

राजर्षी शाहूमहाराज

गोपाळकृष्ण गोखले

कर्मवीर भाऊराव पाटील

15. निष्काम कर्मकाठ या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?

*

धोंडो केशव कर्वे

सरस्वतीबाई जोशी

वि. रा. शिंदे

राजर्षी शाहू महाराज

16) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली केली  ?*

1926

1932

1936

1940

17. बॉम्बे नेटिव्ह स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली  ?*

नाना शंकरशेट

दादोबा पांडुरंग तर्खडकर

महात्मा गांधी

नारायण लोखंडे

18. बॉम्बे असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली  ?*

न्यायमूर्ती रानडे

गोपाळकृष्ण गोखले

नाना शंकरशेट

कर्मवीर भाऊराव पाटील

19. भारत सेवक समाज स्थापना खालीलपैकी कोणी केली ?*

कर्मवीर भाऊराव पाटील

महात्मा गांधी

गोपाळकृष्ण गोखले

न्यायमूर्ती रानडे

20. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली  ?*

न्यायमूर्ती रानडे

गोपाळकृष्ण गोखले

कर्मवीर भाऊराव पाटील

वि रा शिंदे
11111111

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने