चालू घडामोडी टेस्ट क्र-53 | current affairs test -53

1.भारतातील पहिल्या 'स्टील रोडचे' उद्घाटन कोठे झाले आहे ❓

महाराष्ट्र
गुजरात
राजस्थान
मध्यप्रदेश

2) कोणत्या देशात पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली आहे ❓

चीन
जर्मनी
भारत
पाकिस्तान

3. स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत ❓

संदीप बक्षी
शशिधर जगदीशन
दिनेश कुमार खारा
वि वैद्यनाथन

4. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे ❓

दिल्ली
मुंबई
कोलकाता
बंगलोर

5. नाबार्ड चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ❓

दिल्ली
मुंबई
चेन्नई
अहमदाबाद
6. आतापर्यंत किती भारतीयांना ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे ❓

2
3
5
7

7. 'डॉल्फिन दिन' भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे ❓

5 जानेवारी
5 ऑक्टोबर
15 नोव्हेंबर
21 डिसेंबर

8. भारताचे नवीन परराष्ट्र सचिव कोण आहेत  ?*

एस जयशंकर
विनय क्वात्रा
निर्मला सीतारमण
राजनाथ सिंह

9. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो ?*

2 एप्रिल
3 एप्रिल
7 एप्रिल
9 एप्रिल

10. आय पी एल 2022 मध्ये पर्पल कॅप कोणाला मिळाली आहे❓

कोसीगो रबाडा
कुलदीप यादव
मोहम्मद शमी
युजवेंद्र चहल
1111

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने