
*141576136) √(65)² - (16)²) = ?*
*4963144457) एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत व त्यांची सरासरी उंची 105 सें.मी. आहे. 120 सें.मी. सरासरी उंची असलेल्या आणखी 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतला. आता वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी उंची काय असेल ?
*100 सें.मी.110 सें.मी.120 सें.मी.115 सें.मी.8) 4 , 8 , 16 , 32 , 64 , 128 , ....... यातील अकरावे पद कोणते ?
*20244084409640949) गजानन ची आई ही राजदीप ची मामी लागते ,तर राजदीप ची आई गजानन च्या आईची कोण ?*भावजयनणंदबहीणजाऊ10) साखरेची किंमत 30 टक्के वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावी ?*24.7 टक्के26.5 टक्के23 टक्केयापैकी नाही11) मनोज किरणपेक्षा 62 दिवसांनी लहान आहे किरणचा दहावा वाढदिवस बुधवारी झाला असेल तर मनोजचा दहावा वाढदिवस कोणत्या वारी होईल?*मंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवार12) एका संख्येतून तिच्या अंकाची बेरीज वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकी ला खालीलपैकी कोणत्या संख्येने नि:शेष भाग जाईल ?
*748913) (0.15 ×1.5 ×0.015)/(0.5 ×0.005 ×5)=?*272.70.2727014) 1 जानेवारी 2010 ला शुक्रवार होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल ?
*सोमवारमंगळवारबुधवारगुरूवार15) CDEEE , EFGG , GHIII , IJKK , KLMMM , ?*MNOOONOPPMNOOयापैकी नाही16) राम वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे तो प्रथम उजवीकडे एका काटकोनात वळला व नंतर डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला ,तर आता राम चे तोंड कोणत्या दिशेला असेल ?
*नैऋत्यआग्नेयईशान्यवायव्य17) जर PEN = 70 , BOOK = 86 असेल तर DUSTER = ?
*17418418618818) जर MACHINE या शब्दाचा संकेत 19-7-9-14-15-20-11 असा असेल तर DANGER या शब्दाचा संकेत तुम्ही कसा लिहाल ?*11-7-20-16-11-24 13-7-20-9-11-2510-7-20-13-11-2413-7-20-10-11-2519) सरळ रूप द्या. √225 × √0.04*30.322/320) एक वर्षाच्या मुदतीनंतर काही रकमेचे द.सा.द.शे. 8 दराने 23,220 रुपये मिळतात तर गुंतवलेली रक्कम किती ?*22,60021,50023,70025,400This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy PolicyGoogle Forms
टिप्पणी पोस्ट करा