पोलीस भरती टेस्ट क्र-59 | policebharti2022 test-59

11 11
1) 'स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो' या अर्थाची म्हण खालील पर्यायांपैकी कोणती❓
खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी.
आपण हसे लोकांना, शेंबूड आपल्या नाका.
उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग.
उथळ पाण्याला खळखळाट फार.
2) कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो❓
प्रथमा
द्वितीया
तृतीया
चतुर्थी

3) 40 व्यक्ती 30 दिवसात 200 किलो गहू खातात, तर किती दिवसात 30 व्यक्ती 500 किलो गहू खातील❓
120
100
80
90
4) 450 रुपये उत्पन्न  वार्षिक व्याज दरसाल 4.5%  ठेवल्यास त्याला त्याचे 81 रु व्याज मिळण्यासाठी किती वेळ लागेल❓
4 वर्षे
6 वर्षे
3 वर्षे
5 वर्षे
5.
5) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती❓
कोरकू
भिल्ल
माडिया गोंड
वारली

6) चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो❓
107 मिनिटे
100 मिनिटे
36 मिनिटे
365 मिनिटे

7) लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या गीताचे लेखक कोण❓
ग दि माडगूळकर
वसंत बापट
मंगेश पाडगावकर
सुरेश भट

8) देशातील पहिली खाजगी रेल्वे कोणती❓
नंदिग्राम एक्सप्रेस
राजधानी एक्सप्रेस
शताब्दी एक्सप्रेस
तेजस एक्सप्रेस

9) जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारी नदी कोणती❓
तापी
पूर्णा
गिरणा
दहिसर

10) राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो❓
लोकसभा सदस्य
विधान परिषद सदस्य
राज्यसभा सदस्य
विधान सभा सदस्य

11) सप्ताह खालीलपैकी कोणता समास आहे❓
अव्ययीभाव समास
बहुव्रीहि समास
द्विगू समास
कर्मधारय समास

12) ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो❓
तपांबर
स्थितांबर
दलांबर
बाह्यांबर

13)_____ हा आजार दीर्घकाळ राहिल्यास त्याचे पर्यावसन पंडू रोगात होते.
कावीळ
कोरोना
डोकेदुखी
हिवताप

14) पद्म पुरस्कार 2022 महाराष्ट्रातील किती व्यक्तींना मिळाला❓
10
7
8
12
15.
15) पद्म पुरस्कार 2022 ने एकूण किती व्यक्तींना सन्मानित केले जाणार आहे ❓
130
135
128
125
1111
How to Ace Maharashtra police bharti exam | Mumbai police bharti question paper | Maharashtra state police bharti recruitment | Maharashtra state police bharti constable recruitment | Police bharti mock test | Maharashtra police bharti physical test marks | Top 50 question paper for police bharti | Police bharti question paper online test |  Police bharti online test 100 marks | Police bharti gk Questions in Marathi | Police Bharti Question Paper pdf | Police bharti question paper pdf in marathi | 
Police Bharti Question Paper book | Police Bharti Question Paper 2021 | Police Bharti Online Test 2021 | pm kisan |

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने