गणित मार्गदर्शन टेस्ट | ganitmargdarshn test

1) एका नळाने एक पाण्याची टाकी 10 तासात भरते व दुसऱ्या नळाने तीच पाण्याची टाकी 15 तासात भरते, तर दोन्ही नळांनी ती पाण्याची टाकी किती वेळात भरेल?
6 तास
8 तास
12 तास
7 तास
2) एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 10 तासात भरते. दुसऱ्या नळाने 15 तासात भरते व तिसऱ्या नळाने पूर्ण भरलेली टाकी 30 तासात रिकामी होते. जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले, तर टाकी किती वेळात भरेल किंवा रिकामी होईल?


15 तास
7.5 तास
3.5 तास
8 तास

3) दोन नळ A व B एक पाण्याची टाकी अनुक्रमे 40 मि. व 30 मि. भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले. पण टाकी भरण्यापूर्वीच्या 2 मिनिटाअगोदर नळ बंद केला तर टाकी किती वेळात भरेल?
*

18 मिनीट
25 मिनीट
55 मिनीट
8 मिनीट

4) दोन नळ एक टाकी अनुक्रमे 32 मिनिट व 24 मिनिटात भरतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा म्हणजेच पूर्ण टाकी 16 मिनिटात पूर्ण भरेल?

12 तास
25 तास
35 तास
46 तास

5) दोन नळ एक पाण्याची टाकी अनुक्रमे 45 तास व 30 तासात भरतात व तिसरा नळ ती टाकी रिकामी करतो आहे. एक व्यक्ती भरणारे नळ चालू करून निघून जातो व त्याच वेळी परत येतो. जेव्हा त्या नळांनी ती टाकी भरत असेल पण तेथे गेल्यावर त्याच्या लक्षात येते की रिकामी करणारा नळ देखील चालू राहून गेला आहे. त्यामुळे टाकी अजून भरली नाही. तेव्हा तो रिकामी करणाऱ्या नळाला बंद करतो. त्यानंतर उरलेली टाकी भरण्यासाठी भरणाऱ्या नळांना अजून 6 तास लागतात. तर एकटा रिकामी करणारा नळ ती टाकी किती वेळात रिकामी करेल❓
45
34
54
50
6) A या नळाने एक पाण्याची टाकी 37 × ½ मिनीटात भरते आणि B या नळांने 45 मिनीटांत भरते. दोन्ही नळ एकाच वेळी सूरु केले तर B या नळाला किती वेळानंतर बंद करावे म्हणजेच टाकी अर्ध्या तासात भरेल❓

5 मिनीट
9 मिनीट
10 मिनीट
15 मिनीट

7) एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास पूर्ण भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?

4 तास
8 तास
12 तास
10 तास

8) समान व्यासाच्या 3 नळांनी एक पाण्याची टाकी 45 मिनीटांत भरते. जर तेवढ्याच व्यासाच्या 5 नळांनी ती रिकामी टाकी किती वेळात भरेल?

36 मी.
225 मी.
27 मी.
50 मी.

9) एक पाण्याची टाकी 16 नळांनी 27 तासात भरते तर 36 नळांनी ती टाकी किती वेळात भरेल?

12 तासात
35 तासात
26 तासात
8 तासात

10) A या नळाने एक टाकी भरण्यासाठी A व B हे दोन्ही नळांनी मिळून जितका वेळ लागतो. त्यापेक्षा 12 तास जास्त लागतात. त्याचप्रमाणे B या नळाने ती टाकी भरण्यासाठी दोन्ही नळ मिळून लागणाऱ्या वेळेपेक्षा 8⅓ तास जास्त लागतात तर दोन्ही नळ मिळून ती टाकी किती वेळात भरेल ❓

25 तास
35 तास
10 तास
15 तास







Share 

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने