गणित मार्गदर्शन टेस्ट (वेग-वेळ-अंतर)

1) कारगीलच्या युद्धात टायगर हिल वरील शत्रूवर टाकलेला गोळा 1 सेकंदात 150 मीटर अंतर तोडतो, तर गोळयाचा ताशी वेग किती ?*

360 किमी/तास
180 किमी/तास
720 किमी/तास
540 किमी/तास

2) एक 280 मी. लांब रेल्वेगाडी ताशी 63 कि.मी. च्या वेगाने धावत असतांना प्लटफार्म वर उभा असलेल्या प्रवाशाला किती वेळेत पार करेल ?*

15 सेकंद
16 सेकंद
18 सेकंद
20 सेकंद

3) 42 मीटर लांबीची पट्टी सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?*
6
लीस यांच्यातील अंतर जर 100 मीटर असेल आणि चोराचा वेग 8 किमी/तास व पोलिसांचा वेग 10 किमी/तास असेल, तर तो पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल?*

2 मिनीट
3 मिनीट
4 मिनीट
6 मिनीट

5) एक गाडी 50 कि.मी. प्रतीतास वेगाने धावते आहे. तो एक बोगदा अडीच मिनिटात पार पाडते, तर बोगद्याची लांबी सुमारे किती?*

1508.33 मीटर
2023.33 मीटर
2583.33 मीटर
2083.33 मीटर
6) एक 150 मी. लांब आगगाडीला 450 मी. लांबीचा प्लटफॉर्म पार करण्याकरिता 20 सेकंद लागतात तर त्या आगगाडीची गती (मी/सें) किती?*

30 मी/सें.
96 मी/सें.
22.5 मी/सें.
45 मी/सें.

7) एका रेल्वेचा एक खांब ओलांडण्यासाठी 9 सेकंद लागतात . जर रेल्वेचा वेग 48 किमी /तास असेल तर रेल्वेची लांबी किती ?*

150 मी.
120 मी.
90 मी.
80 मी.

8) समजा मुंबई ते नागपूर हे अंतर 750 किमी आहे . एकाच वेळेस सकाळी 9 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 70 किमी व 55 किमी ताशी असेल तर दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील ?*
.
दुपारी 2 : 30 वाजता
सकाळी 4 : 15 वाजता
दुपारी 3 : 00 वाजता
दुपारी 2 : 45 वाजता
9) दोन आगगाडच्या एकमेकींना विरुद्ध दिशेने वेगाने जात आहेत. जर प्रत्येक आगगाडीची लांबी 120 मीटर असेल आणि त्या एकमेकींना 12 सेकंदात ओलांडत असतील, तर प्रत्येक आगगाडीचा ताशी वेग किती असेल ?*

10 किमी /तास
18 किमी /तास
36 किमी /तास
75 किमी /तास

10) भारती आणि आनंद यांच्यामधील अंतर 180 कि.मी . आहे ते एकमेकांच्या दिशेने अनुक्रमे ताशी 10 कि.मी . व ताशी 20 कि.मी . वेगाने धावू लागले , तर किती तासानंतर ते एकमेकास भेटतील ?*

5
6
7
8





---------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने