टेस्ट क्र-71 | सामान्य ज्ञान

टेस्ट क्र-71 | सामान्य ज्ञान

1. युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे  ?

सेंट पीटर्सबर्ग

हाँगकाँग

मॉस्क

कीव

2. उदगीरच्या साहित्यसंमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे  ?

*

1 point

अण्णाभाऊ साठे

सिंधुताई सकपाळ

लता मंगेशकर

बाळासाहेब ठाकरे

3. महाराष्ट्राचे नवीन गृहसचिव खालीलपैकी कोण आहेत  ?

*

1 point

मनुकुमार श्रीवास्तव

डॉ. गंगाधरण

आनंद लिमये

डॉ संजय चहांदे

4. रशिया या देशाच्या पार्लमेंटला कोणत्या नावाने संबोधले जाते ?

*

1 point

काँग्रेस

ड्युमा

संसद

पार्लमेंट

5. "नो स्पीन" हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाची आहे  ?

*

1 point

डेव्हिड वॉर्नर

शेन वॉर्न

स्टीव्ह स्मिथ

रिकी पॉन्टिंग

6. नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत ?

*

1 point

12

15

30

60

7. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी कोणती मोहीम राबवली होती ?

*

1 point

ऑपरेशन सक्सेस

ऑपरेशन गंगा

ऑपरेशन फील्ड

ऑपरेशन भारत

8. "युक्रेनियन रिन्विया" हे कोणत्या देशाचे चलन आहे  ?

*

1 point

रशिया

पोलंड

हाँगकाँग

युक्रेन

9. उदगीर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत  ?

*

1 point

जयंत नारळीकर

भारत सासणे

गंगाधर पानतावणे

फादर फ्रान्सिस दिब्रिटो

10. उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितवे संमेलन आहे  ?

*

1 point

92 वे

93 वे

95 वे

98 वे






सामान्य ज्ञान टेस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने