1. पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते ?
*
1 point
महात्मा गांधी
पंडित नेहरू
वल्लभभाई पटेल
लॉर्ड रिपन
2. मानवी शरीरामध्ये हाडाशी हाडे जोडणारी उती म्हनजे . . . . . . होय ?
*
1 point
अस्थीबंद
स्नायू बंद
चेतापेशी
बोंनमुयारो
3. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
*
1 point
आसाम
जम्मू काश्मीर
पश्चिम बंगाल
हिमाचल प्रदेश
4. 'चिकन गुनिया' हा रोग कशापासून होतो?
*
1 point
अदिजिव
जिवाणू
विषाणू
कवक
5. केंद्रीय मंत्रिंडळ हे _ _ _ _ _ _ जबाबदार असते.
*
1 point
राष्ट्रपती
राज्यसभेस
लोकसभेसाठी
यापैकी नाही
6. राज्यसभा हे _ _ _ _ _ साभगृह आहे?
*
1 point
कनिष्ठ
वरीष्ठ
प्राचीन
अर्वाचीन
7. भारताच्या 'घटना दुरुस्तीचे' अधिकार कोणाला आहे?
*
1 point
संसद
भारतीय जनता
कायदेमंडळ
कार्यकारी मंडळ
8. WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे.
*
1 point
संपत्ती
आरोग्य
शिक्षण
रोजगार
9. खालीलपैकी 'सदिश राशी' कोणती?
*
1 point
वस्तुमान
दाब
घनता
बल
10. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
*
1 point
न्यूयॉर्क
लंडन
वॉशिंग्टन
टोकियो
11. भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते?
*
1 point
वाढते
थोडे वाढते
काहीच बदल होत नाही
घटते
12. बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यलाय कोठे आहे?
*
1 point
मुंबई
पुणे
नागपूर
सोलापूर
13. ......... प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे ?
*
1 point
वनस्पती
कीटके
मनुष्य
प्राणी
14. 'कोरोना व्हायरस' हे वास्तविक _ _ _ _ _ मूळ आहे.
*
1 point
जिवाणू
परजीवी
विषाणू
बुरशी
15. 'तिस्ता' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
*
1 point
नागालयांड
मेघालय
त्रिपुरा
सिक्कीम
16. 'भारतीय नियोजन आयोगाची' स्थापना केव्हा झाली.
*
1 point
१९४७
१९४८
१९५०
१९५२
17. भारतातील सर्वात लांब 'पश्चिम वाहिनी नदी' कोणती?
*
1 point
वैतरणा
पेरियार
नर्मदा
तापी
18. 'पूर्ण अष्टक' असलेले मूलद्रव्य _ _ _ _ _ हे आहे.
*
1 point
mg
Na
Ne
He
19. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ?
*
1 point
विशाळगड
प्रतापगड
रायगड
तोरणा
20. खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व 'सी' असते ?
*
1 point
चिकू
नारळ
केळी
अवळा
21. ब्रिटिशांनी भारतात कोणत्या साली दूरध्वनी आणला?
*
1 point
१८५१
१९५१
१८५३
१९५३
22. भारताच्या राज्यघटनेत किती अनुसूची आहेत ?
*
1 point
१२
१०
११
१३
23. खालीलपैकी 'पृथ्वीचा उपग्रह' कोणता?
*
1 point
सूर्य
रवि
बुध
चंद्र
24. कोणत्या प्राण्यात कोरोना व्हायरस मूळ आढलले ?
*
1 point
साप
मांजर
बेडूक
उंदीर
25. चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते?
*
1 point
तेलंगणा
तामिळनाडू
केरळ
कर्नाटक
टिप्पणी पोस्ट करा