🚔 भावी पोलिस व्हायचयं तर आपल्या टेस्ट चा नक्की फायदा होईल... सोडवत चला..
1. प्लेइंग टू विन हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
1) चेतन भगत
2) सायना नेहवाल
3) सचिन तेंडुलकर
4) युवराज सिंह
2. बार्डाेली सत्याग्रहाशी कोण संबंधित आहे ?
1) पंडित नेहरू
2) वल्लभभाई पटेल
3) महात्मा गांधी
4) लालबहादूर शास्त्री
3. उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे ?
1) लातूर
2) लोणार
3) बाळापूर
4) नागपूर
4. भिलाई हा लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे ?
1) छत्तीसगड
2) मध्यप्रदेश
3) पश्चिम बंगाल
4) कर्नाटक
5. सार्क संघटनेत खालीलपैकी कोणता देश सहभागी नाही ?
1) पाकिस्तान
2) श्रीलंका
3) मलेशिया
4) मालदिव
6. नृत्य व राज्य खालीलपैकी योग्य जोडी कोणती आहे ?
1) यक्षगान - आंध्र प्रदेश
2) बिहू - आसाम
3) कथ्थकली - तामिळनाडू
4) भरतनाट्यम - केरळ
7. भारतात ‘सुशासन दिन’ कोणत्या दिवशी साजरा करतात?
1) 27 डिसेंबर
2) 26 डिसेंबर
3) 25 डिसेंबर
4) 25 जानेवारी
8. देशातल्या आठव्या तेल व वायू उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले ?
बिहार
हिमाचल प्रदेश
आसाम
पश्चिम बंगाल
9. खालीलपैकी बीसीसीआयचे अध्यक्ष कोण आहेत ?
1 point
राजीव शुक्ला
सौरव गांगुली
अनिल कुंबळे
रवी शास्त्री
10. आयपीएल 2020 मध्ये ऑरेंज कॅप कोणाला मिळाली होती ?
महेंद्रसिंग धोनी
ख्रिस गेल
रोहित शर्मा
के.एल.राहुल
11. बंगालच्या पहिला गव्हर्नर जनरल कोण होता ?
वॉरेन हेस्टिंग्स
लॉर्ड कॉर्नवॉलिस
लॉर्ड वेलस्ली
रॉबर्ट क्लाइव्ह
12. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे स्थापना कधी झाली ?
1 डिसेंबर 1945
24 ऑक्टोबर 1944
1 जानेवारी 1945
27 डिसेंबर 1945
13. 19 जुलै 1969 राेजी किती बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते ?
13
15
12
14
14. _ _ _ _ _ यांनी आपली राजधानी दिल्लीवरून दौलताबाद येथे आणली होती ?
जहांगीर
औरंगजेब
मुबारक खिलजी
मुहम्मद बिन तुघलक
15. चिकन गुनिया हा आजार कोणत्या मच्छरामुळे होतो ?
यापैकी नाही
अँनाफिलीस
एडिस इजिप्ती
क्यूलेक्स
16. संविधान सभेचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
एम एन रॉय
बि.एन.राव
डॉ आंबेडकर
एच सी मुखर्जी
17. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ?
3214 किमी
2933 किमी
3275 किमी
3033 किमी
18. विजय घाट येथे कोणाची समाधी आहे ?
सरदार पटेल
लालबहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
पंडित नेहरू
19. नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या तारखेला दिला जातो ?
10 डिसेंबर
10 जानेवारी
10 ऑक्टोबर
10 फेब्रुवारी
20. हॉकीचे ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोठे आहे ?
नागपूर
दिल्ली
हैदराबाद
लखनऊ
21. गगन नारंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
हॉकी
कुस्ती
बुद्धिबळ
नेमबाजी
22. ग्रामपंचायतींचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
6 वर्ष
3 वर्ष
5 वर्ष
4 वर्ष
23. भारतीय सेना दलातील सर्वोच्च पद कोणते ?
कर्नल
मेजर जनरल
ब्रिगेडियर
जनरल
24. कथ्थक हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
कर्नाटक
तामिळनाडू
राजस्थान
उत्तर प्रदेश
25. जनगणमन हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले ?
1911
1901
1899
1912
टिप्पणी पोस्ट करा