Test-106 | ZP bharti | जिल्हा परिषद भरती

1. जनुकीय अभियांत्रिकीमधील क्लोनिंग तंत्रज्ञानाने जन्माला घातलेला __ हा पहिला स्तन प्राणी होय  ?
डाॅली मासा
डाॅली मांजर
डाॅली घोडा
डाॅली मेंढी

2. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?
नागरिकत्व - भाग 5
संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र - भाग 1
राज्यनितीची मार्गदर्शक तत्त्वे - भाग 4
मूलभूत अधिकार - भाग 3
3. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची सुरुवात ___ वर्षी झाली ?
1881
1891
1877
1905

4. कॉस्मिक किरणांचा शोध कोणी लावला ?
डॉ सॉल्ट
जेम्स वॅट
डॉ होमी भाभा
लुईस ब्रेल

5. कार्बनची संज्ञा कोणती आहे  ?
s
c
k
p

6. सर्वात जड वायू कोणता ?
नायट्रोजन
ऑक्सिजन
अमोनिया
हायड्रोजन
7. झेरॉक्स मशीनचा शोध कोणी लावला ?
चार्ल्स कार्लसन
चाडविक
थॉमसन
लायनेक

8. महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
मुंबई
कोल्हापूर
सिंधुदुर्ग
रायगड

9. लॉर्ड रिपन याने स्थानिक स्वराज्य संस्था स्थापनेचा कायदा कोणत्या वर्षी संमत केला ?
1892
1890
1880
1882

10. ग्रामपंचायतीच्या सदस्यांना काय म्हणतात ?
सभापती
पंच
नगरसेवक
उमेदवार

11. गटविकास अधिकाऱ्यांची निवड कोणत्या यंत्रणेमार्फत होते ?
राज्य लोकसेवा आयोग
जिल्हा परिषद
महानगरपालिका
ग्रामपंचायत
12. जिल्हा परिषदेत कमाल किती सदस्य निवडून दिले जातात ?
65
50
75
60

13. भारतरत्न पुरस्काराच्या पदकावर कोणते चिन्ह आहे ?
सूर्य
घोडा
गाय
वाघ

14 . रामसर करार कोणत्या साली व कोणत्या देशात  करण्यात आला ?
1972 फ्रान्स
1971 इराण
1973 भारत
1961 इराक

15. जिप्समचे रासायनिक नाव काय आहे  ?
कॅल्शियम सल्फेट
सोडियम कार्बोनेट
सोडियम क्लोराइड
झिंक सल्फेट

16. एका कितिक भाषेत RED हा शब्द SFE असा लिहितात तर त्याच भाषेत YELO हा शब्द कसा लिहाल ?
CMVE
CLVE
ZFEMP
CLUTE

17. जर PARER म्हणजे QBSFS तर GLASS म्हणजे?
HMTBT
MHIBT
MTBHT
HMBTT
18. रेड क्रॉस या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?
वॉशिंग्टन डी.सी
न्यूयॉर्क
जिनिव्हा
शिकागो

19)  एका सांकेतिक भाषेत -   i) 5,2,3 म्हणजे खोडकर हुशार व्यक्ती.      ii) 3,4,5 म्हणजे हुशार खोडकर मुलगा   iii) 3,4,6 म्हणजे हुशार आहे मुलगा.   तर खोडकर हा शब्द कोणत्या अंकाने दर्शविता येईल?
3
4
5
6

20. एका व्यक्तीने पश्चिमेकडे चालण्यास सुरुवात केली तो डावीकडे.  वळून काही अंतर चालला, पुन्हा डावीकडे वळून काही अंतर चालला आणि शेवटी उजवीकडे वळून चालू लागला तर तो आता कोणत्या दिशेने चालला आहे?
पश्चिम
उत्तर
दक्षिण
पूर्व

21.  शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात?
अस्थिमज्जा
हृदय
अन्ननलिका
यकृत

22.    मधुने तिच्या मम्मीला लिहिले की, मी कालच साताऱ्याहून निघाले आणि सोलापूरला आज पोहोचले आमचे कॉलेज परवा म्हणजे 12 जूनला सुरु होईल, तर कोणत्या तारखेला मधु साताऱ्याहून निघाली?
10 जून
9 जून
13 जून
11 जून

23)  hlle, gkkd, fjjc,____?
iieb
eiib
eibi
ebii

24. मुग्धा माधुरीपेक्षा लहान परंतु मेघनापेक्षा मोठी आहे. मानसी माधुरीपेक्षा मोठी आहे. तर सर्वात मोठी कोण?
मानसी
मेघना
मुग्ध
माधुरी

25. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता महिना येईल?      जानेवारी :   मे    :: ?   :   डिसेंबर
ऑगस्ट
सप्टेंबर
जून
नोव्हेंबर

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने