1) राष्ट्रकुल स्पर्धा 2022- उंच उडी मध्ये कांस्य पदक खालील पैकी कोण जिंकले आहे❓
प्रियांका गोस्वामी
तेजस्विन शंकर
गुरुराज पुजारी
विकास ठाकूर
2) राष्ट्रकुल स्पर्धा 2022- लांब उडीमध्ये रौप्यपदक खालीलपैकी कोणत्या खेळाडूने जिंकले आहे ❓
अंशू मलिक
अविनाश साबळे
मुरली श्रीशंकर
विकास ठाकूर
3) राष्ट्रकुल स्पर्धा 2022- भारतीय महिला क्रिकेट टीमने खालीलपैकी कोणते पदक जिंकले❓
सुवर्णपदक
कांस्य पदक
रोप्य पदक
पदक जिंकले नाही
4) राष्ट्रकुल स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या खेळाडूने पॅरा टेबल टेनिस मध्ये सुवर्णपदक जिंकले❓
नितू गंगस
सुशीला देवी
भावीना पटेल
तुलिका मान
5) राष्ट्रकुल स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या खेळाडूने वेटलिफ्टिंग मध्ये कांस्यपदक पटकाविले❓
सागर अहलावत
मोहित ग्रेवाल
लवप्रीत सिंग
एल्धोस पॉल
6) राष्ट्रकुल स्पर्धा 2022 ट्रिपल जंप मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने रौप्यपदक जिंकले❓
शरथ कमल
अब्दुला अबुबकर
सौरव घोशाल
रोहित टोकस
7) राष्ट्रकुल स्पर्धा 2022 बॉक्सिंग मध्ये सुवर्णपदक खालीलपैकी कोणत्या खेळाडूने जिंकले❓
रविकुमार दहिया
अमित पंघाल
विकास ठाकूर
विजय कुमार
8) राष्ट्रकुल स्पर्धा 2022- 10000 मीटर रेस वॉक या स्पर्धेत खालील पैकी कोणत्या खेळाडूने रौप्यपदक जिंकले❓
अविनाश साबळे
प्रियांका गोस्वामी
हर्जिंदर कौर
दिव्या काकरानी
9) राष्ट्रकुल स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या खेळाडूने महिला कुस्ती मध्ये कांस्य पदक जिंकले❓
पुजा सिहाग
आणू राणी
गायत्री पुलेला
त्रिशा जॉली
10) राष्ट्रकुल स्पर्धा 2022 जुडो या प्रकारात खालीलपैकी कोणत्या खेळाडूने रौप्य पदक पटकाविले❓
अंचिता सेवुल
बिंदिया रानी देवी
सुशीला देवी
त्रिशा जोली
टिप्पणी पोस्ट करा