1. दरवर्षी नोबेल पुरस्काराचे वितरण कोणत्या दिवशी केले जाते ?
24 ऑक्टोंबर
10 डिसेंबर
14 मार्च
17 ऑगस्ट
2. आयपीएल 2022 मधील उदयन्मुख खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला ?
दिनेश कार्तिक
हार्दिक पांड्या
जोस बटलर
उमरान मलिक
3. महाराष्ट्राचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त कोणते ?
राजीव महर्षी
स्वाधीन क्षत्रिय
मनुकुमार श्रीवास्तव
तुकाराम मुंढे
4. भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?
उत्तर
दक्षिण
पूर्व
पश्चिम
5. पुढीलपैकी कोणत्या शेतातून मिथेन वायूची निर्मिती होते ?
भाताच्या
कापसाच्या
गव्हाच्या
ज्वारीच्या
6. कोणत्या देशाला कांगारू ची भूमी म्हणून ओळखले जाते ?
ऑस्ट्रेलिया
मलेशिया
अमेरिका
कॅनडा
7. चंपारण्य सत्याग्रह दरम्यान ................ यांनी महात्मा गांधीजींची मराठी चरित्र लिहिले.
गोदावरीबाई परूळेकर
लीलाताई पाटील
अवंतिकाबाई गोखले
आनंदी वैशंपायन
8. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव काय आहे ?
धुंडिराज गोविंद फाळके
धोंडीबा गोविंद फाळके
धर्माधिकारी गोविंद फाळके
दादासाहेब गोविंद फाळके
9. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची चा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
5 वर्ष
7 वर्ष
9 वर्ष
11 वर्ष
10. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्ड बँकेची स्थापना करण्यात आली ?
मुडलियार समिती
शिवरामन समिती
राजमन्नार समिती
एल के झा समिती
11. अनैच्छिक बेकारी म्हणजेच .............. बेकारी होय.
छुपी
हंगामी
तांत्रिक
खुली
12. गावातील कोतवालावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ?
पोलीस पाटील
सरपंच
तलाठी
ग्रामसेवक
13. 3 फेब्रुवारी 1925 रोजी देशातील पहिली विद्युत रेल्वे कुठून ते कुठपर्यंत धावली ?
मुंबई ते ठाणे
मुंबई ते कल्याण
मुंबई ते दादर
मुंबई ते कुर्ला
14. Women's टी 20 चॅलेंज 2022 या स्पर्धेचा विजेता संघ कोणता ?
ट्रेलब्लेजर्स
वेलोसिटी
सुपरनोवाज
स्कॉर्चेरस
15. ताम्हीनी घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
पुणे - नाशिक
रायगड - पुणे
कोल्हापूर - पणजी
औरंगाबाद - धुळे
16. भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती ?
हेरॉल्ड - डोमर
महालनोबीस - फिल्डमन
धनंजय गाडगीळ
नरसिंहराव - मनमोहन सिंग
17. सध्या चर्चेत असलेली ज्ञानवापी मस्जिद कोणत्या शहरात आहे ?
दिल्ली
अलाहाबाद
वाराणसी
अयोध्या
18. सर्वाधिक जलविद्युत निर्मिती करणारे राज्य कोणते ?
महाराष्ट्र
आंध्र प्रदेश
तामिळनाडू
उत्तर प्रदेश
19. पदानुसार योग्य उतरता क्रम कोणता ते ओळखा ?
1) पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक
2) पोलीस अधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक
3) पोलीस अधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक,
4) पोलीस अधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक,
20. "ऑपरेशन फ्लड योजना" पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
दूध
मीठ
साखर
पेट्रोल
टिप्पणी पोस्ट करा