test-128 | marathi vyakaran | मराठी व्याकरण

1. वाक्यांचे खालीलपैकी किती प्रकार पडतात ?
चार
एक
दोन
तीन

2. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास कोणते वाक्य म्हणतात ?
विधानार्थी वाक्य
नकारार्थी वाक्य
केवल वाक्य
प्रश्नार्थक वाक्य
3. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्याच काय म्हणतात ?
गौण वाक्य
केवल वाक्य
विशेषण वाक्य
क्रियाविशेषण वाक्य

4. 'आकाशामध्ये काळे ढग जमतात तेव्हा पक्ष्यांचा थवा घरटय़ाकडे निघतो' वाक्याचा प्रकार ओळखा  ?
केवलवाक्य
यापैकी नाही
मिश्र वाक्य
संयुक्त वाक्य
5. 'घरात जा व पाणी आण' हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ? 
शुद्ध वाक्य
गौण वाक्य
मिश्र वाक्य
संयुक्त वाक्य

6. संकेतार्थी वाक्य ओळखा  ?
जर अभ्यास चांगला केला तर यश मिळेल
मन लावून अभ्यास करा
अनिलने नवा उद्योग सुरू केला
भारताने कॉमनवेल्थ मध्ये चांगले यश मिळवले

7. 'मला गाडीत पहिले आसन मिळावे' वाक्याचा प्रकार कोणता ?
विद्यर्थी वाक्य
अज्ञार्थी वाक्य
स्वार्थी वाक्य
संकेतार्थी वाक्य
8. 'मुले घरी गेली' या वाक्याचा प्रकार कोणता ?  
मिश्र
विद्यर्थी
आज्ञार्थी
स्वार्थी

9. 'आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्याचा प्रकार कोणता ?
केवल
मिश्र
संयुक्त
यापैकी नाही

10.केवढा मोठा दबदबा हा ! वाक्याचा प्रकार सांगा  ?
होकारार्थी
उद्गगारार्थी
विधानार्थी
यापैकी नाही

11. 'जे चकाकते ते सोने नसते'  या वाक्यातील विशेषण वाक्य कोणते  ?
संपूर्ण वाक्य विशेषण वाक्य आहे
ते सारे सोने नसते
सोने नसते
जे चकाकते

12. 'व, आणि, किंवा' ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते  ?
केवल वाक्य
मिश्र वाक्य
संयुक्त वाक्य
यापैकी नाही

13. दोन किंवा अधीक वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा........?
क्रियाविशेषण वाक्य बनते
केवल वाक्य बमते
मिश्र वाक्य बनते
संयुक्त वाक्य बनते

14. 'नेहमी दुसर्‍याला मदत करा'  वाक्यप्रचार ओळखा ?
आज्ञार्थी
स्वार्थी
विद्यार्थी
नकारार्थी
15. 'मला चहा आवडत नाही.' या वाक्यातील अर्थानुसार वाक्यप्रचार ओळखा ?
नकारार्थी
होकारार्थी
संकेतार्थी
आज्ञार्थी

16. मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही या वाक्याचा प्रकार ओळखा ?
मिश्र वाक्य
संयुक्त वाक्य
केवल वाक्य
यापैकी नाही

17. अकरणरुपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्ये ?
होकारार्थी
आज्ञार्थी
स्वार्थी
नकारार्थी

18. खालीलपैकी कोणते वाक्य अज्ञार्थी  नाही ?
तू अभ्यास करशील ना
तुम्ही आज नाटकाला जाऊ नका
तू आज अभ्यासपूर्ण कर
सकाळी लवकर उठा

19. तू आला नसता तरी चालले असते अर्थाचा प्रकार कोणता ?
संकेतार्थ
स्वार्थ
विद्यार्थ
आज्ञार्थ
20. गर्जेल तो पडेल काय ! हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते  ?
विधानार्थी
प्रश्नार्थी
केवल वाक्य
मिश्र वाक्य

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने