1. 3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात तर 12 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल ?
2.10 तास
2.20 तास
2.30 तास
2.40 तास
2. 12 सायकलींची किंमत 36000 रु आहे. तर अशा 18 सायकलींची किंमत किती ?
24000रु
90000रु
57000रु
54000रु
3. एक स्कूटर 10 लिटर पेट्रोलवर 450 मी अंतर कापू शकते .तर 180 किमी अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल ?
4 लिटर
5 लिटर
6 लिटर
3 लिटर
4. 76 चा शेकडा 20 काढा
16.2
15.2
18.2
17.2
5) दोन नळ एका टाकीला क्रमशः 2 तास आणि 3 तासात भरतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?
5 तास
30 तास
1तास 12 मिनिटे
यापैकी नाही.
6) एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील ?
6 दिवस
4 दिवस
5 दिवस
7 दिवस
7. एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 8:5 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती ?
416
100
250
260
8. खंडेराव पाटलांनी जुना ट्रॅक्टर 85,000ला खरेदी करताना मध्यस्थास 3% कमिशन दिले तर त्यांना ट्रॅक्टरसाठी एकूण किती रुपये मोजावे लागले ?
85000
93500
90000
87550
9. एक वस्तू 243 रूपयांना विकली तेव्हा 19% तोटा झाला तर वस्तुची मुळ किंमत किती ?
290
300
310
320
10.जगदीश, राजेस ,पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअरच्या व्यवसायात 84000रूपयांचा नफा झाला त्यांनी अनुक्रमे 2:3:7 मुडीज या प्रमाणात नफ्याचे वाटप केले तर राजेसचा वाटा किती ?
14000
21000
490000
28000
टिप्पणी पोस्ट करा