Test-130 | mathematics and reasoning | गणित + बुद्धिमत्ता

1. (67)² = ?
3749
4489
6749
5469

2. एका मैदानावर 7 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्यक्ष कशी एकेकदा हस्तालोंदन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील  ?
42
63
21
29
3. एक नाव संथ पाण्यामध्ये 13 किमी /तास जाते जर पाण्याचा प्रवाह  4 किमी/ तास   असेल तर पाण्याचा प्रवाहाच्या दिशेने  68 किमी जाण्यासाठी नावेला किती वेळ लागेल  ?
4 तास
7 तास
6 तास
5 तास

4. एक धावपटू 200 मी. अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती ?
20 किमी
24 किमी
28.5 किमी
30 किमी
5. 18 , 24 यांचा लसावी किती  ?
72
100
80
84

6. 1280  रुपयास घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा  20तोटा आला तर ती साडी की तो रूपयास विकली असावी ?
1012
1020
1024
1018

7. 1 ते 100 पर्यंतच्या अंकांमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो?
19
21
20
18
8. 4/7 - 2/7=?
8/7
6/7
2/7
7/2

9. 225 वर्गमूळ किती?
15
16
14
25

10. 1 ते 200 मधील दोन अंकी संख्या किती?
99
90
10
89

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने