test-140 | current affairs + general knowledge | सामान्य ज्ञान + चालू घडामोडी

टेस्ट क्र- 140 | चालू घडामोडी | सामान्य ज्ञान 
1. राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय किती वर्षे पूर्ण असावे लागते ?
*
18 वर्ष
21 वर्ष
25 वर्ष
30 वर्ष
2. महाभियोगाद्वारे पदावरून हटवले गेलेले उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती कोण ?
*
न्या. सौमित्र सेन
न्या. स्वतंत्र कुमार
न्या. पी. एन. भगवती
न्या. शरद बोबडे

3. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केव्हा केली ?
*
1940
1939
1942
1945

4. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे ही कोणत्या देशाच्या राज्य घटनेवरून घेण्यात आली आहे ?
*
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
आयर्लंड
कॅनडा

5. राष्ट्रकुल स्पर्धा 2022 कोणत्या ठिकाणी पार पडल्या ?
*
मेलबर्न
बर्मिंगहम
अबुधाबी
न्यूयॉर्क

6. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते ?
*
अमॅझॉन सरोवर
लोणार सरोवर
सुपिरियर सरोवर
चिल्का सरोवर

7. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली ?
*
26 जानेवारी 1992
26 नोव्हेंबर 1993
26 एप्रिल 1994
26 ऑगस्ट 1995

8. अशोक मेहता समितीने किती स्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती ?
*
एकस्तरीय
द्विस्तरीय
त्रिस्तरीय
बहुस्तरीय

9. 'मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन' केव्हा साजरा करण्यात येतो ?
*
12 सप्टेंबर
16 सप्टेंबर
17 सप्टेंबर
21 सप्टेंबर

10. जी - 20 शिखर परिषद 2023 यजमानपद कोणता देश भूषविणार आहे ?
*
भारत
पाकिस्तान
रशिया
अमेरिका

11. हर घर जल प्रमाणपत्र मिळविणारे पहिले राज्य कोणते ?
*
हिमाचल
महाराष्ट्र
गोवा

12. 'फिडे' च्या उपअध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली ?
*
कपिल देव
विश्वनाथ आनंद
सुनील गावसकर
सचिन तेंडुलकर

13. उदय ललित यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ किती असणार आहे ?
*
42 दिवस
74 दिवस
82 दिवस
92 दिवस

14. हर घर तिरंगा अभियान केव्हा राबविले होते  ?
*
10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट
11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट
12 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट
13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट

15. 29 ऑगस्ट 2022 रोजी घटना मसुदा समितीला किती वर्ष पूर्ण झाले ?
*
50 वर्ष
60 वर्ष
75 वर्ष
100 वर्ष

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने