Test - 141 | current affairs | General knowledge | सामान्य ज्ञान | चालू घडामोडी


टेस्ट क्र-141 | चालू घडामोडी + सामान्य ज्ञान 
 
1. चंदिगड विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे ?
लाला लजपतराय
नेताजी सुभाषचंद्र बोस
शहीद भगतसिंग
चंद्रशेखर आझाद

2. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?
1988 - 1989
1990 - 1991
1991 - 1992
1995 - 1996
3. विराट कोहली  ::  क्रिकेटर  
रॉजर फेडरर  ::  _ _ _ _  ?
टेबल टेनिस
फुटबॉल
हॉकी
टेनिस

4. रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?
न्यूझीलंड
जर्मनी
ब्रिटन
स्वित्झर्लंड

5. विनेश फोगट ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
भालाफेक
बॅडमिंटन
कुस्ती
टेनिस

6. कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री किसान योजना' सुरू केली आहे ?
उत्तर प्रदेश
गुजरात
महाराष्ट्र
गोवा

7. लेखक व त्यांचे पुस्तक यातील चुकीची जोडी ओळखा ?
भावार्थदीपिका - संत ज्ञानेश्वर
अस्पृश्यांची कैफियत - महात्मा फुले
गीतारहस्य - लोकमान्य टिळक
अमृतानुभव - संत तुकाराम

8. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा ?
29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली होती
मसुदा समितीमध्ये 8 सदस्य होते
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते
29 ऑगस्ट 2022 रोजी मसुदा समिती स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाले.

9. विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे ?
तेलंगणा
कर्नाटक
तामिळनाडू
आंध्र प्रदे

10. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण हे महाराष्ट्रात नाही ?
माथेरान
लोणावळा
उटी
महाबळेश्वर

11. उमरेड हा अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे  ?
चंद्रपूर
गडचिरोली
नागपूर
रत्नागिरी

12. नुकतेच रशियाची राजधानी मॉस्को येथे कोणाच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले ?
स्वामी विवेकानंद
अण्णाभाऊ साठे
वासुदेव बळवंत फडके
सेनापती बापट

13. राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य निवडून येतात ?
230
238
250
252

14. महिला फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा 2022 कोठे होणार आहे ?
स्पेन
रशिया
भारत
ब्रिटन

15. कलम _ _ _ _ नुसार सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे ?
128
130
127
129

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने